Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. guru vakri 2024 jupiter retrograde in taurus these zodiac signs will be shine pdb

गुरुबळ वाढेल! ९ ऑक्टोबरपासून ‘या’ राशींना मिळणार बक्कळ पैसा? देवगुरुच्या उलट्या चालीने कुणाचे आयुष्य बदलणार?

Guru Vakri 2024: संपत्तीचा कारक असलेला गुरु लवकरच वक्री होणार आहे. त्यामुळे काही राशींचे भाग्य उजळण्याची शक्यता आहे.

August 27, 2024 19:51 IST
Follow Us
  • गुरु हा ग्रह देवतांचा गुरू मानला जातो. गुरु म्हणजे बृहस्पति हा समृद्धी, मान, प्रतिष्ठा, वैभव, ज्ञान आणि गुरु यांचा कारक मानला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह विशिष्ट अंतराने त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. ग्रह गोचर प्रमाणे वक्री आणि मार्गी देखील होतात.
    1/9

    गुरु हा ग्रह देवतांचा गुरू मानला जातो. गुरु म्हणजे बृहस्पति हा समृद्धी, मान, प्रतिष्ठा, वैभव, ज्ञान आणि गुरु यांचा कारक मानला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह विशिष्ट अंतराने त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. ग्रह गोचर प्रमाणे वक्री आणि मार्गी देखील होतात.

  • 2/9

    ग्रहांच्या या स्थिती बदलाचा प्रत्येक राशींच्या व्यक्तींवर परिणाम होताना दिसतो. जेव्हा कुंडलीमध्ये गुरूची स्थिती मजबूत असते तेव्हा व्यक्तीला प्रत्येक कार्यात अपार यश मिळतं, असं म्हणतात.

  • 3/9

    यावेळी मान-प्रतिष्ठेचा कारक असलेला बृहस्पति ऑक्टोबर महिन्यात वक्री होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, गुरू ०९ ऑक्टोबर रोजी सकाळी १०:०१ वाजता वृषभ राशीमध्ये वक्री होणार आहेत.

  • 4/9

    बृहस्पतिच्या अशा हालचालीमुळे काही राशींना विशेष लाभ मिळण्याची शक्यता आहे. कोणत्या राशीच्या व्यक्तींना लाभ मिळणार ते पाहुया…

  • 5/9

    मिथुन राशीच्या लोकांसाठी गुरूची वक्री हालचाल फायदेशीर ठरु शकते. तुमच्या इच्छा पूर्ण करण्यात तुम्ही यशस्वी होऊ शकता. तुम्हाला गुंतवणुकीचा फायदा होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी यश मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात सतत नफा मिळू शकतो.

  • 6/9

    गुरूची वक्री हालचाल कर्क राशीच्या लोकांसाठी लाभदायी ठरु शकते. या काळात आर्थिक स्थिती चांगली राहू शकते. बरेच दिवस अडकलेले पैसे परत मिळू शकतात. नौकरी करणाऱ्या लोकांच्या पगारात वाढ होण्याची दाट शक्यता आहे. गुंतवणुकीसाठी हा चांगला काळ ठरु शकतो.

  • 7/9

    देवगुरुच्या कृपेने वृश्चिक राशीच्या लोकांना सुखाचे दिवस अनुभवता येऊ शकतात. तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला या काळात मिळण्याची शक्यता आहे. या कालावधीत तुम्हाला वेळोवेळी अनपेक्षित पैसे मिळू शकतात. करिअर आणि व्यवसायात तुमची प्रगती होऊ शकते. बेरोजगारांना नवीन नोकरी मिळू शकते.

  • 8/9

    (टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

  • 9/9

    (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

TOPICS
ज्योतिषशास्त्रAstrologyज्योतिषशास्त्र आणि राशीभविष्यAstrology And Horoscopeराशी चिन्हZodiac Signराशीभविष्यHoroscopeराशीवृत्तRashibhavishya

Web Title: Guru vakri 2024 jupiter retrograde in taurus these zodiac signs will be shine pdb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.