• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. healthy living according to ayurveda betel leaf is very medicinal read the amazing benefits of this leaf arg

Healthy Living: आयुर्वेदानुसार सुपारीची पान आहे अगदी औषधी; वाचा या पानाचे आश्चर्यकारक फायदे

अनेकांना जेवणानंतर पान खाण्याची सवय असते पण याव्यतिरिक्त आयुर्वेदात सुपारीच्या पानांचा उपयोग औषध म्हणून केला जातो.

August 31, 2024 22:14 IST
Follow Us
  • Benefits of Meetha Pan
    1/9

    अनेकांना जेवणानंतर पान खाण्याची सवय असते. गोड पान, साधे पान, मसाला पान किंवा सुपारीचे पान यामध्ये अनेक प्रकार असतात. या सवयीमुळे अनेक आरोग्य समस्या कमी होऊ शकतात.

  • 2/9

    पण आयुर्वेदात सुपारीच्या पानांचा उपयोग औषध म्हणून केला जातो. सुपारीच्या पानांमध्ये टॅनिन, प्रोपेन, अल्कलॉइड्स आणि फिनाइल सारखे अनेक पोषक घटक आढळतात, जे शरीराला अनेक फायदे देतात.

  • 3/9

    आयुर्वेदानुसार सुपारीची पाने चघळल्याने शरीरातील युरिक ॲसिड नियंत्रित राहते. सुपारीचे पान हे मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे. हे शरीरात ग्लुकोजच्या पातळीचे व्यवस्थापन करण्यास मदत करते.

  • 4/9

    शरीरात दुखापत झाल्यास सुपारीच्या पानाच्या सेवनाने जखम लवकर बरी होण्यास मदत होते.

  • 5/9

    यासोबतच सुपारीच्या पानामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित राहते ज्यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहते.

  • 6/9

    सुपारीच्या पानांमध्ये अँटी-कॅन्सर तत्व आढळतात. जे शरीरात कर्करोगाचा धोका कमी करतात.

  • 7/9

    याशिवाय सुपारीच्या पानांमध्ये अँटी-मायक्रोबियल गुणधर्म देखील आहेत जे बॅक्टेरियाच्या संसर्गापासून शरीराचे संरक्षण करतात.

  • 8/9

    अधिक महितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.

  • 9/9

    (फोटो: फ्रीपीक)

TOPICS
मराठी बातम्याMarathi Newsहेल्थ टिप्सHealth Tips

Web Title: Healthy living according to ayurveda betel leaf is very medicinal read the amazing benefits of this leaf arg 02

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.