-
ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
ज्योतिषशास्त्रामध्ये बुध ग्रहाला वाणी, व्यापार व बुद्धीचा कारक ग्रह मानला जातो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
कुंडलीत बुध शुभ स्थितीत असल्यास व्यक्तीला अनेक चांगले परिणाम मिळतात. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
४ सप्टेंबर रोजी बुध कर्क राशीमधून सिंह राशीत प्रवेश करणार असून बुधाच्या सिंह राशीतील प्रवेशाने काही राशीच्या व्यक्तींचा भाग्योदय होईल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
बुधाच्या सिंह राशीतील प्रवेशाने मेष राशींना अनेक शुभ परिणाम पाहायला मिळतील. तुमचा भाग्योदय होईल. या काळात तुम्हाला अनेक आकस्मिक धनलाभ होतील. प्रत्येक कामात कुटुंबीयांची साथ मिळेल. तुमच्या सर्व अडचणी दूर होतील. दूरचे प्रवासही घडतील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी बुधाच्या सिंह राशीतील प्रवेशाने अनेक लाभदायी परिणाम पाहायला मिळतील. या काळात नव्या नोकरीची ऑफर मिळेल किंवा नोकरीत पगारवाढ होईल. कुटुंबात आनंदी आनंद असेल.आयुष्यात खूप चांगले बदल पाहायला मिळतील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
बुधाच्या सिंह राशीतील प्रवेशाने सिंह राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात आनंदाचे क्षण निर्माण होतील. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कर्ज फेडण्यास मदत होईल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
(टीप : वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
-
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
उद्यापासून नुसता पैसा; बुधाच्या राशी परिवर्तनामुळे ‘या’ तीन राशींना मिळणार भरपूर यश
Mercury transit in leo: ४ सप्टेंबर रोजी बुध कर्क राशीमधून सिंह राशीत प्रवेश करणार असून बुधाच्या सिंह राशीतील प्रवेशाने काही राशीच्या व्यक्तींचा भाग्योदय होईल.
Web Title: Mercury transit in leo these three zodic signs will get a lot of success sap