-
ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांच्या राशी परिवर्तनाने अनेकदा राजयोग, शुभयोगांची निर्मिती होते. ज्याच्या प्रभावाने काही राशींच्या व्यक्तींना भौतिक सुखाची प्राप्ती होते. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
१८ सप्टेंबर रोजी जवळपास एक वर्षानंतर शुक्र आपली स्वराशी असलेल्या तूळ राशीत प्रवेश करणार आहे. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
शुक्र ग्रहाच्या या राशी परिवर्तनाने मालव्य राजयोग निर्माण होत आहे. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
ज्योतिषशास्त्रात शुक्र ग्रहाला संपत्ती, समृद्धी, सुख आणि भौतिक सुखाचा कारण ग्रह मानले जाते. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
त्यामुळे शुक्राचे हे राशी परिवर्तन काही राशींच्या व्यक्तींसाठी लाभदायी ठरेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
तूळ राशींच्या व्यक्तींसाठी मालव्य राजयोग खूप शुभ फळ देईल. या काळात तुमच्या भौतिक सुखात वाढ होईल. आकस्मिक धनलाभ होतील. वैवाहिक जीवन सुखमय राहील. करिअरमध्ये चांगले बदल पाहायला मिळतील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
मकर राशीच्या व्यक्तींसाठी मालव्य राजयोग खूप लाभदायी सिद्ध होईल. या काळात भाग्याची पुरेपूर साथ मिळेल. मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. प्रत्येक कामात सहज यश प्राप्त कराल. कुटुंबीयांबरोबरचे नाते अधिक घट्ट होईल. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी मालव्य राजयोग खूप भाग्यकारक ठरेल. या काळात भाग्य तुमच्या बाजूने असेल. तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल. शत्रू तुमच्या वाटेला जाणार नाहीत. व्यवसायात आकस्मिक धनलाभ होतील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
७ दिवसांनंतर मिळणार बक्कळ पैसा; ‘मालव्य राजयोग’ ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींचे भाग्य चमकवणार
Shukra gochar 2024: १८ सप्टेंबर रोजी जवळपास एक वर्षानंतर शुक्र आपली स्वराशी असलेल्या तूळ राशीत प्रवेश करणार आहे.
Web Title: Earn money after 7 days malvya raja yoga will give these three zodiac signs the fortune will shine sap