-
ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचे एका ठराविक काळानंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन झालेले पाहायला मिळते. ज्याचा मानवी जीवनावर शुभ किंवा अशुभ प्रभाव पाहायला मिळतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
३० सप्टेंबर रोजी सूर्य पूर्वाफाल्गुनी नक्षत्रामध्ये प्रवेश करणार आहे. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
त्यामुळे सूर्याचे नक्षत्र परिवर्तन काही राशीच्या व्यक्तींना शुभ फळ देणारे ठरेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
या काळात तुमचे भाग्य चमकेल आणि प्रत्येक कामात यश मिळेल. तसेच या काळात तुमच्या आयुष्यात मान-सन्मान आणि पद-प्रतिष्ठा वाढेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
मेष राशीच्या व्यक्तींसाठी सूर्याचे नक्षत्र परिवर्तन सकारात्मक फळ देईल. या काळात अचानक धनलाभ होईल आणि अडकलेले पैसे परत मिळतील. आयुष्यात आनंदी आनंद असेल. तीर्थक्षेत्रांना भेट द्याल. या काळात तुमच्या सुख-सुविधांमध्ये वाढ होईल. नव्या वस्तू खरेदी कराल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
सूर्याचे नक्षत्र परिवर्तन सिंह राशीच्या व्यक्तींना खूप लाभदायी ठरेल. या काळात अनेकदा कामामुळे दूरचे प्रवास करावे लागतील. नवी संधी मिळेल, आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. अडकलेले कामे पूर्ण होतील. बौद्धिक क्षमतेत वाढ होईल. कर्ज फेडण्यास मदत होईल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
सूर्याचे नक्षत्र परिवर्तन तूळ राशीच्या व्यक्तींसाठी अनेक सकारात्मक बदल घडवून आणणारे असेल. या काळात तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल. मनातील सकारात्मक इच्छा पूर्ण होतील. नोकरी करणाऱ्या व्यक्तींच्या मेहनतीचे कौतुक होईल. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
(टीप : वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
-
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
३० सप्टेंबरपासून सूर्य देणार पैसा, प्रेम, प्रतिष्ठा; ‘या’ तीन राशींच्या आयुष्यात येणार आनंदी आनंद
Surya nakshatra parivartan 2024: ३० सप्टेंबर रोजी सूर्य पूर्वाफाल्गुनी नक्षत्रामध्ये प्रवेश करणार आहे.
Web Title: Surya nakshatra parivartan 24 sun will give money love reputation from september 30 these three signs will bring happiness sap