• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • Ind Vs Pak Live Score
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. cloves benefits homemade ayurvedic remedy to relieve serious problems from asthma to diabetes know other many health benefits as well arg

Clove’s Benefits: दम्यापासून ते मधुमेहाच्या गंभीर समस्या दूर करण्यास करा ‘हा’ आयुर्वेदिक उपाय; होतील अनेक आरोग्य फायदे

लवंगाच्या सेवनाने अनेक आरोग्य समस्या दूर होतात. लवंग हे दम्यापासून ते रक्तातील साखरेच्या पातळीपर्यंत सर्व आराजांसाठी फायदेशीर आहे.

September 22, 2024 22:57 IST
Follow Us
  • eat one clove every day
    1/9

    लवंगाच्या सेवनाने अनेक आरोग्य समस्या दूर होतात. लवंग हे दम्यापासून ते रक्तातील साखरेच्या पातळीपर्यंत सर्व आराजांसाठी फायदेशीर आहे.

  • 2/9

    लवंगामध्ये असलेले अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म हिरड्यांचे आजार टाळण्यास आणि श्वासाची दुर्गंधी दूर करण्यास मदत करतात.

  • 3/9

    अँटिऑक्सिडंटने समृद्ध असलेल्या लवंगाच्या सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.

  • 4/9

    मधुमेहाच्या रुग्णांसाठी लवंग खूप फायदेशीर आहे. त्यातील गुणधर्म आढळतात जे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.

  • 5/9

    लवंगच्या नियमित सेवनाने पाचक एंझाइम्सचे उत्पादन उत्तेजित होते, ज्यामुळे पोट फुगणे, अपचन आणि गॅस यांसारख्या पोटाशी संबंधित समस्यांपासून आराम मिळतो.

  • 6/9

    लवंगमध्ये मँगनीज चांगल्या प्रमाणात असते ज्यामुळे हाडांच्या संबंधित समस्यांपासून आराम मिळतो. यासोबतच लवंगाचे सेवन सांधेदुखीमध्येही फायदेशीर ठरू शकते. यात दाहक-विरोधी गुणधर्म आहेत जे संधिवातमुळे होणारे वेदना आणि सूज दूर करण्यात मदत करतात.

  • 7/9

    लवंगाच्या नियमित सेवनाने यकृताशी संबंधित समस्यांपासून आराम मिळतो.

  • 8/9

    लवंगमध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि दाहक-विरोधी गुणधर्म चांगल्या प्रमाणात आढळतात, जे श्वासोच्छवासाच्या समस्या दूर करण्यासाठी खूप प्रभावी सिद्ध होतात. दमा रुग्णांसाठी लवंगाचे सेवन फायदेशीर ठरू शकते.

  • 9/9

    अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.

TOPICS
फोटो गॅलरीPhoto Galleryमराठी बातम्याMarathi Newsहेल्थ टिप्सHealth Tipsहेल्थ न्यूजHealth News

Web Title: Cloves benefits homemade ayurvedic remedy to relieve serious problems from asthma to diabetes know other many health benefits as well arg 02

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.