Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. healthy living vitamin b12 deficiency in the body will be reduced consume this pulse daily arg

Healthy Living: शरीरात व्हिटॅमिन ‘बी-१२’ ची कमतरता होईल कमी! दररोज करा ‘या’ डाळीचे सेवन

व्हिटॅमिन बी-१२ हे आपल्या शरीरासाठी एक अतिशय महत्वाचे पोषक तत्व आहे, जे आपल्याला ॲनिमियापासून वाचवण्यासोबतच आपले न्यूरोलॉजिकल आरोग्य देखील राखते.

September 23, 2024 21:47 IST
Follow Us
  • Mung bean benefits
    1/9

    व्हिटॅमिन बी-१२ आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचे आहे. हे केवळ ॲनिमियाच्या धोक्यापासून संरक्षण करत नाही तर न्यूरोलॉजिकल आरोग्य देखील चांगले राखते. व्हिटॅमिन बी-१२ च्या कमतरतेमुळे अशक्तपणा, थकवा आणि इतर गंभीर स्मृती समस्या उद्भवू शकतात. पण तुम्हाला माहित आहे का काही पदार्थ बी-१२ ची कमतरता पूर्ण करू शकतात.

  • 2/9

    व्हिटॅमिन बी-१२ च्या कमतरतेवर मात करण्यासाठी मूग डाळीचे सेवन खूप फायदेशीर आहे. मूग डाळीमध्ये प्रथिने, पोटॅशियम, मॅग्नेशियम, लोह, फॉस्फरस आणि फायबर यांसारखे अनेक आवश्यक पोषक घटक असतात.

  • 3/9

    मूग डाळ आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे आणि तुमच्या शरीराला आवश्यक ऊर्जा पुरवते. यामध्ये व्हिटॅमिन बी-१२ भरपूर प्रमाणात असते, जे तुमच्या शरीरातील बी-१२ ची कमतरता पूर्ण करण्यास मदत करते.

  • 4/9

    याशिवाय यामध्ये व्हिटॅमिनबी-१ , बी-३ आणि बी-६ देखील असतात, जे शरीराच्या विविध अवयवांसाठी आणि तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत.

  • 5/9

    मूग डाळीमध्ये व्हिटॅमिन ए देखील असते, जे दृष्टी सुधारण्यास मदत करते. हे रातांधळेपणा टाळते आणि हाडे मजबूत करते.

  • 6/9

    मूग डाळीमध्ये व्हिटॅमिन सी आढळते, जे तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते. हे संक्रमणाशी लढण्यास मदत करते आणि जखम लवकर बरी होण्यास मदत करते.

  • 7/9

    तुम्ही तुमच्या सकाळच्या नाश्त्यामध्ये मूग डाळ समाविष्ट करू शकता. तुम्ही हे उकळून, सॅलडमध्ये मिसळून, किंवा स्प्राउट्स बनवून सेवन करू शकता. मूग डाळ पचायलाही सोपी असते आणि त्यामुळे पोटही हलकं वाटतं.

  • 8/9

    अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.

  • (हे ही पाहा: Ghee Purity: तूपात भेसळ आहे की नाही हे कसं ओळखाल? घरच्या घरी ट्राय करा ‘या’ सोप्या पद्धती…)
TOPICS
फोटो गॅलरीPhoto Galleryमराठी बातम्याMarathi Newsहेल्थHealthहेल्थ न्यूजHealth News

Web Title: Healthy living vitamin b12 deficiency in the body will be reduced consume this pulse daily arg 02

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.