• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • बिहार निवडणूक
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • बिहार निवडणूक निकाल
  • लोकसत्ता प्रीमियम
  • लोकसत्ता सविस्तर
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • QUIZ -महाराष्ट्र निवडणुका
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. healthy sleep what is the right time to wake up in the morning waking up late can have these consequences arg

Healthy Sleep: सकाळी उठण्याची योग्य वेळ कोणती? उशिरा उठल्याने होऊ शकतात ‘हे’ परिणाम…

Healthy Sleep: सकाळी लवकर उठण्याची सवय आरोग्यासाठी फायदेशीर मानली जाते.

September 26, 2024 23:11 IST
Follow Us
  • health-news-sleep-time-healthy-sleep
    1/9

    आपल्या झोपेची वेळ आपल्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाची असते. आपण सकाळी उठण्याच्या वेळेचा दिवसभरातील आपल्या आरोग्यावर आणि उर्जेवर परिणाम होतो. सकाळी उठण्याची योग्य वेळ व्यक्तीची जीवनशैली, आरोग्य आणि दिवसभरातील क्रियाकलापांवर अवलंबून असते.

  • 2/9

    पहाटे ५ वाजताची उठण्याची वेळ ही आरोग्यासाठी सर्वोत्तम मानली जाते. या वेळात तुमच्या शरीराला अनेक आरोग्य होतात.

  • 3/9

    जर तुम्ही सकाळी ६ नंतर उठलात तर त्याचा तुमच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. जास्त झोपल्याने शरीरात सुस्ती येते आणि दिवसभर थकवा जाणवू शकतो.

  • 4/9

    शिवाय, उशिरा उठल्याने शरीरातील सेरोटोनिन हार्मोनची पातळी कमी होऊ शकते, ज्यामुळे मूड बदलणे, तणाव आणि मानसिक अस्थिरता यासारख्या समस्या उद्भवू शकतात. जे लोक उशिरा उठतात त्यांना उच्च रक्तदाब आणि कमी रक्तातील साखरेसारख्या समस्या असू शकतात.

  • 5/9

    उशिरा उठल्याने व्हिटॅमिन डीची कमतरता होऊ शकते, ज्यामुळे तुमच्या उर्जेच्या पातळीवर परिणाम होतो. व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे शरीरात थकवा, तणाव आणि जडपणा येऊ शकतो.

  • 6/9

    निरोगी राहण्यासाठी दररोज ७ ते ९ तासांची झोप घेतली पाहिजे यामुळे नैसर्गिकरित्या शरीरातील तणाव कमी होतो.

  • 7/9

    सकाळी लवकर उठल्याने तुमची उर्जा पातळी वाढते आणि तुमची एकूण उत्पादकता देखील सुधारते.

  • 8/9

    अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.

  • 9/9

    (हे हे पाहा: Weightloss Raita: ‘हे’ रायते खाल्ल्याने होऊ शकतं वजन कमी? घरी बनवण्यासाठी सोप्या पद्धती जाणून घ्या)

TOPICS
फोटो गॅलरीPhoto Galleryमराठी बातम्याMarathi Newsहेल्थHealthहेल्थ न्यूजHealth News

Web Title: Healthy sleep what is the right time to wake up in the morning waking up late can have these consequences arg 02

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.