Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. living healthy if you suffer from high cholesterol avoid consuming these foods in your diet otherwise many serious problems may occur arg

Living Healthy: उच्च कोलेस्ट्रॉलचा त्रास होत असल्यास आहारात टाळा ‘या’ पदार्थांचे सेवन; नाहीतर होऊ शकतात गंभीर आरोग्य समस्या…

High Cholesterol : उच्च कोलेस्टेरॉल ही एक सामान्य आरोग्य समस्या आहे, ज्यामुळे अनेक गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात.

October 2, 2024 21:28 IST
Follow Us
  • High cholesterol
    1/9

    उच्च कोलेस्टेरॉल ही आरोग्याबाबत असलेली गंभीर चिंता आह, यामुळे अनेक आरोग्य समस्या उद्भवू शकतात.

  • 2/9

    दैनंदिन आयुष्यात आपल्या आहाराची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. जर तुम्हाला उच्च कोलेस्टेरॉलचा त्रास होत असेल तर आहारात हे पदार्था खाणे टाळा.

  • 3/9

    मांसाहाराचे सेवन केल्याने शरीरात कोलेस्टेरॉल वाढते, यासाठी त्या पदार्थांचे सेवन मर्यादित करणे आवश्यक आहे.

  • 4/9

    बाजारात मिळणारे तळलेले पदार्थ बऱ्याचदा अस्वास्थ्यकर तेलांमध्ये तळले जाते, ज्यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी वाढू शकते.

  • 5/9

    पेस्ट्री, केक आणि कुकीजमध्ये अनेकदा ट्रान्स फॅट्सचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी वाढू शकते.

  • 6/9

    फास्ट फूड पदार्थांमध्ये अस्वास्थ्यकर फॅट्स, साखर आणि कॅलरी जास्त असतात, ज्यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते.

  • 7/9

    आइस्क्रीममध्ये सॅच्युरेटेड फॅट आणि साखर जास्त प्रमाणात असते. यासाठी आइस्क्रीमचे सेवन मर्यादित करणे आवश्यक आहे.

  • 8/9

    आहारात वापरलेले तेल जसे की खोबरेल तेल आणि पाम तेल यामध्ये संतृप्त फॅट्सचे प्रमाण जास्त असते आणि त्यामुळे कोलेस्टेरॉलची पातळी वाढते हे टाळण्यासाठी तुम्ही ऑलिव्ह ऑईलचे पर्याय वापरू शकता.

  • 9/9

    अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.

TOPICS
फोटो गॅलरीPhoto Galleryमराठी बातम्याMarathi Newsहेल्थ टिप्सHealth Tipsहेल्थ न्यूजHealth News

Web Title: Living healthy if you suffer from high cholesterol avoid consuming these foods in your diet otherwise many serious problems may occur arg 02

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.