• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • Ind Vs Pak Live Score
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. photos prathamesh kshitija special photoshoot wearing a gray matching traditional outfit arg

Photos: राखाडी रंगाचे मॅचइंग पारंपरिक आउटफिट परिधान करत प्रतहमेश-क्षितिजाचं खास फोटोशूट; पाहा फोटो

नवरात्री उत्सवानिमित्त प्रथमेश आणि क्षितिजाने खास फोटोशूट केला आहे.

October 5, 2024 22:49 IST
Follow Us
  • मराठी कॉमेडी चित्रपट 'बालक-पालक' या चित्रपटातून पदार्पण करणारा अभिनेता प्रथमेश परब सोशल मीडियावर चर्चेत असतो.
    1/12

    मराठी कॉमेडी चित्रपट ‘बालक-पालक’ या चित्रपटातून पदार्पण करणारा अभिनेता प्रथमेश परब सोशल मीडियावर चर्चेत असतो.

  • 2/12

    ‘टाइमपास’ चित्रपटातून प्रसिद्धीझोतात आलेल्या प्रथमेश आणि क्षितिजा २४ फेब्रुवारी रोजी लग्न बंधनात अडकले.

  • 3/12

    अनेकदा हे दोघं फोटोशूटमधील खास फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात.

  • 4/12

    नुकतेच नवरात्री उत्सवानिमित्त प्रथमेश आणि क्षितिजाने खास फोटोशूट केला आहे.

  • 5/12

    या फोटोशूटसाठी दोघांनी नवरात्रीची कलर थीम फॉलो करत राखाडी रंगाचे मॅचइंग आउटफिट परिधान केले.

  • 6/12

    क्षितिजाने राखाडी रंगाची पारंपरिक साडी परिधान केली आणि या खास फोटोशूटसाठी तिने दागिन्यांचा साज देखील केला.

  • 7/12

    प्रथमेशने देखील राखाडी रंगाचा कुर्ता परिधान केला.

  • 8/12

    या फोटोंवर त्यांनी ‘जगनं हे न्यारं झालं जी’ असे कॅपशन देखील लिहिले.

  • 9/12

    चाहत्यांनी देखील या फोटोंवर कमेन्ट केले आहे.

  • 10/12

    चाहत्यांनी या फोटोंवर ‘क्युट कपल’ (cute couple) असे कमेन्ट केले.

  • 11/12

    (सर्व फोटो: प्रथमेश परब/इन्स्टाग्रामवर)

  • 12/12

    (हे ही पाहा: ‘इन आँखों की मस्ती के…’, मराठमोळी अभिनेत्रीचं लक्ष वेधून घेणारं सुंदर रूप; पाहा अनारकली ड्रेसमधील व्हायरल फोटो)

TOPICS
फोटो गॅलरीPhoto GalleryमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Photos prathamesh kshitija special photoshoot wearing a gray matching traditional outfit arg 02

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.