-
हिंदू पंचांगानुसार, सध्या शारदीय नवरात्री सुरू असून ११ ऑक्टोबर रोजी महाअष्टमी असणार आहे. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
या दिवशी महागौरीची पूजा-आराधना केली जाते. यंदा महाअष्टमीचा दिवस खूप खास असणार आहे. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
कारण, या दिवशी महानवमीचाही संयोग निर्माण होत आहे. तसेच या दिवशी सिद्धि योग, रवि योग आणि बुधादित्य राजयोगही निर्माण होणार आहेत. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
महाअष्टमीच्या दिवशी हे शुभ संयोग जवळपास ५० वर्षांनंतर निर्माण होत आहे. त्यामुळे महाअष्टमीचा दिवशी काही राशींच्या व्यक्तींसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
मेष राशीच्या व्यक्तींसाठी महाअष्टमीचा दिवस खूप सकारात्मक ठरणार आहे. या काळात तुम्हाला धनलाभ होईल. अडकलेली कामे पूर्ण होतील, करिअरमध्ये हवे तसे यश मिळविता येईल. व्यवसायात हवी तशी प्रगती पाहायला मिळेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
कर्क राशीच्या व्यक्तींसाठी महाअष्टमीचा दिवस अत्यंत लाभदायी असेल. आयुष्यात आनंदी आनंद येईल. आयुष्यात मानसन्मान आणि कामाच्या ठिकाणी तुमचे वर्चस्व वाढेल. तुमच्या मनाप्रमाणे सर्व गोष्टी घडतील, त्यामुळे या काळात तुमच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
महाअष्टमीचा दिवस कन्या राशीच्या व्यक्तींसाठी प्रत्येक क्षेत्रात प्रगती देणारा असेल. या काळात तुम्हाला तुमच्या कुटुंबाची खूप साथ मिळेल. आर्थिक स्थैर्य लाभेल. आयुष्यात सुख-समृद्धी वाढेल आणि गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल.
-
(टीप : वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
-
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
३ दिवसानंतर कमावणार भरपूर पैसा; महाअष्टमीला दुर्लभ संयोगाने तीन राशींच्या आयुष्यात येणार आनंदी आनंद
Mahashtami Grah Gochar: महाअष्टमीच्या दिवशी हे शुभ संयोग जवळपास ५० वर्षांनंतर निर्माण होत आहे. त्यामुळे महाअष्टमीचा दिवशी काही राशींच्या व्यक्तींसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे.
Web Title: A rare conjunction on mahaashtami happiness that will come in the life of three rasis sap