-
ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे काही निश्चित कालावधीनंतर राशी परिवर्तन होते; ज्याचा १२ प्रभाव राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य प्रत्येक महिन्यात राशी परिवर्तन करतो. पंचांगानुसार, सूर्याने १७ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजून ५२ मिनिटांनी तूळ राशीत प्रवेश केला असून तो १६ नोव्हेंबरपर्यंत याच राशीत राहणार आहे. त्यानंतर सूर्य वृश्चिक राशीत प्रवेश करेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
ज्योतिषशास्त्रात सूर्याला आत्मा आणि पित्याचा कारक ग्रह मानला जातो. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत सूर्य मजबूत असतो, त्या व्यक्तीला आयुष्यात भरपूर यश, सुख, पद-प्रतिष्ठा, मान-सन्मान प्राप्त होतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
इतर ग्रहांप्रमाणेच सूर्यदेखील ठराविक काळानंतर राशी परिवर्तन करतो. सूर्याच्या परिवर्तनामुळे १२ राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात विविध बदल आपल्याला पाहायला मिळतात. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
ज्योतिषशास्त्रानुसार सूर्याच्या तूळ राशीतील प्रवेशाने मेष राशीच्या अनेक लाभ होतील. या राशी परिवर्तनामुळे मेष राशीच्या व्यक्तींच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. आर्थिक बाजू भक्कम होईल. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
ज्योतिषशास्त्रानुसार सूर्याच्या तूळ राशीतील राशी परिवर्तनाने वृषभ राशीच्या व्यक्तींना नोकरी, व्यवसायात प्रगती होईल. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. आयुष्यात अनेक बदल होतील. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
सूर्याच्या तूळ राशीतील राशी परिवर्तनाने मिथुन राशीच्या व्यक्तींना या काळात तुमच्या मान-सन्मानात वाढ होईल. अनेक भौतिक सुखे प्राप्त होतील. नव्या वस्तू खरेदी करू शकाल. कुटुंबीयांचे संबंध चांगले होतील. तीर्थक्षेत्रांना भेट द्याल. नवीन वाहन, प्रॉपर्टी विकत घेऊ शकता. कुटुंबीयांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
-
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
सूर्य देणार नुसता पैसा (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
सूर्य देणार नुसता पैसा; राशीपरिवर्तनाने ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात येणार मानसन्मान अन् पैसा
Surya transit in tula rashi: ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य प्रत्येक महिन्यात राशी परिवर्तन करतो. पंचांगानुसार, सूर्याने १७ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजून ५२ मिनिटांनी तूळ राशीत प्रवेश केला असून तो १६ नोव्हेंबरपर्यंत याच राशीत राहणार आहे. त्यानंतर सूर्य वृश्चिक राशीत प्रवेश करेल.
Web Title: Surya transit in tula rashi these three zodiac signs give respect and money sap