-
पंचांगानुसार, ३१ ऑक्टोबर रोजी दिवाळी साजरी केली जाईल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
ज्योतिषशास्त्रानुसार, या काळात तब्बल ५०० वर्षानंतर शनी आपल्या मूळ त्रिकोण राशी असलेल्या कुंभ राशीमध्ये वक्री असेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
तसेच याकाळात देवगुरू बृहस्पती वृषभ राशीमध्ये वक्री होतील. शनी आणि गुरूची वक्री चाल काही राशींच्या व्यक्तींना खूप फायदेशीर ठरेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
या काळात १२ राशींपैकी काही भाग्यवान राशींना प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
मेष राशीच्या व्यक्तींना शनी आणि गुरूची वक्री चाल खूप अनुकूल ठरेल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा, आकांक्षा पूर्ण होतील. अचानक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. उत्पन्नाचे नवे स्त्रोत मिळतील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
शनी आणि गुरूची वक्री चाल वृषभ राशीच्या व्यक्तींना अत्यंत अनुकूल ठरेल. या काळात तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल. आरोग्य चांगले राहील. आयुष्यात मानसन्मान आणि कामाच्या ठिकाणी तुमचे वर्चस्व वाढेल. परदेशी जाण्याचे योग आहेत. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
कुंभ राशीच्या व्यक्तींना शनी आणि गुरूची वक्री चाल भाग्यदायी ठरेल. या काळात तुमच्या आत्मविश्वास वाढ होईल. गुंतवणूकीतून नफा होईल. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील. व्यवसायात हवी तशी प्रगती पाहायला मिळेल. नव्या कामाची सुरुवात होईल. कामातील अडथळे दूर होतील. या राशीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक स्पर्धेत यश मिळेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
(टीप : वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
-
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
नुसता पैसा! ५०० वर्षानंतर दिवाळीत शनी-गुरू होणार वक्री; ‘या’ ३ राशीच्या व्यक्तींचे चमकणार भाग्य
Saturn-Jupiter Retrograde: शनी आणि गुरूची वक्री चाल काही राशींच्या व्यक्तींना खूप फायदेशीर ठरेल. या काळात १२ राशींपैकी काही भाग्यवान राशींना प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल.
Web Title: After 500 years saturn jupiter retrograde in diwali the fortune of these 3 zodiac signs will shine sap