Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. fake vs real gold jewellery check how to identify original or fake gold jewellery hallmark ndj

Gold Jewellery Hallmark : सोनं शुद्ध आहे की नाही, हे कसे ओळखावे? धनत्रयोदशीला सोनं खरेदी करण्यापूर्वी हे वाचा..

Fake vs Real Gold Jewellery Check : सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी त्यावरील हॉलमार्क पाहिले जाते. पण प्रत्येक दागिन्यांवर असणारे हॉलमार्क खरे असतेच नाही पण काही सोप्या टिप्स वापरून तुम्ही हॉलमार्क खरा आहे की खोटा ते तपासू शकता. कोणत्या आहेत त्या टिप्स जाणून घ्या.

October 28, 2024 18:23 IST
Follow Us
    How To Identify Gold jewellery Hallmark Is Original Or Fake in Marathi
    सोन्याचे दागिने खरेदी करताना त्याचे दर, शुद्धता याची नीट खात्री करूनच ते खरेदी केले जातात. सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी त्यावरील हॉलमार्क पाहिले जाते. पण प्रत्येक दागिन्यांवर असणारे हॉलमार्क खरे असतेच नाही. (Photo : Pexels)
    काहीवेळा ग्राहकांची फसवणूक करण्यासाठी खोटे हॉलमार्कही वापरले जातात, जे दिसायला खऱ्या हॉलमार्क सारखेच दिसतात. मग अशावेळी काय करावे असा प्रश्न पडतो. (Photo : Pexels)
    यावरील उपाय म्हणजे काही सोप्या टिप्स वापरून तुम्ही हॉलमार्क खरा आहे की खोटा ते तपासू शकता. कोणत्या आहेत त्या टिप्स जाणून घ्या. (Photo : Pexels)
    सोन्याच्या दागिन्यांवरील हॉलमार्कवर ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड (BIS) चे चिन्ह असणे आवश्यक असते. हे चिन्ह त्रिकोणी असते. (Photo : Pexels)
    धातुची शुद्धता तपासण्यासाठी हॉलमार्कवरील कॅरेटेज (22K915) तपासा. (Photo : Pexels)
    हॉलमार्कवर ज्वेलर्सचे चिन्ह, हॉलमार्किंग सेन्टरचे चिन्ह किंवा क्रमांक योग्य आहे का तपासणे आवश्यक असते. (Photo : Pexels)
    त्या ज्वेलर्सचा आयडेनटीफिकेशन नंबर काय आहे ते शोधून, तो नंबर आणि हॉलमार्कवरील नंबर सारखा आहे का ते तपासा. (Photo : Pexels)
    बीआयएस गाईडलाइन्सनुसार तुम्ही ज्वेलर्सचा पत्ता आणि त्यांच्या लायसन्सवरील पत्ता सारखा आहे का तपासणे गरजेचे आहे. (Photo : Pexels)
    असे हॉलमार्किंग सेंटरकडुन निश्चित करण्यात आलेली रक्कम आणि तुमच्याकडुन आकरण्यात आलेली रक्कम सारखी आहे का हे तपासण्यासाठी नेहमी दागिने विकत घेतल्यानंतर त्याचे बिल घ्यावे. (Photo : Pexels)
TOPICS
लाइफस्टाइलLifestyleसोनेGoldसोन्याची आयातGold Importसोन्याचे दरGold Rateसोन्याचे दागिनेGold Jewelleryसोन्याच्या किमतीGold Prices

Web Title: Fake vs real gold jewellery check how to identify original or fake gold jewellery hallmark ndj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.