Associate Partner
Granthm
Education Partner
XAT
Samsung

सोन्याच्या किमती

भारतामध्ये फार पूर्वीपासून दागिन्याचा वापर केला जात आहे. त्यातही सोन्याचे दागिने (Gold Jewellery) आपल्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये प्रचलित असल्याचेही सर्वांनी अनुभवले आहे. २४ कॅरेट सोनं शुद्ध आहे असे समजले जाते. परंतु त्याची घनता कमी असल्याने ते तुलनेने कमकुवत असते.

२२ ते १८ कॅरेट प्रमाण असलेल्या सोन्यापासूनस दागिन्यांची निर्मिती केली जाते. देशातील दैनंदिन सोन्याचे दर इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशन किंवा IBJA या संस्थेद्वारे ठरवण्यात येतात.

शेअर मार्केटमध्ये दररोज किंमत (Gold Price) वर-खाली होत असते. सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी ‘BIS Care app’ या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकता. या अ‍ॅपच्या मदतीने यासंबंधित तक्रारीसुद्धा नोंदवू शकतो.
Read More
Gold Silver Price on 27 July 2024
Gold-Silver Price: आनंदाचा दिवस! सोन्याच्या दरवाढीला ब्रेक, सोने झाले स्वस्त; बाजारात जमली गर्दी, जाणून घ्या १० ग्रॅमचा दर

Gold Silver Price: सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आज सोन्याच्या दरात बदल झालेला पाहायला मिळतोय. जाणून घ्या आजचे नवे…

Gold Silver Price 26 July
Gold-Silver Price: ग्राहक आनंदी! सोन्याचे भाव कोसळले; १० ग्रॅमचा भाव ऐकून आताच सराफा बाजार गाठाल!

Gold Silver Price: सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आज सोन्याच्या दरात बदल झालेला पाहायला मिळतोय. जाणून घ्या आजचे नवे…

Gold Silver Price 25 July 2024
Gold-Silver Price: ग्राहकांच्या चेहऱ्यावर आनंद! सोने झाले स्वस्त; १० ग्रॅमचा दर पाहून बाजारात उसळली गर्दी प्रीमियम स्टोरी

Gold Silver Price: सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आज सोन्याच्या दरात बदल झालेला पाहायला मिळतोय. जाणून घ्या आजचे नवे…

Budget 2024 gold rate today
Gold Price Today : अर्थसंकल्प सादर होताच सोन्याच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या तोळ्यामागे दर किती? फ्रीमियम स्टोरी

Gold Silver Price Today, Union Budget 2024 : केंद्रीय अर्थसंकल्पात सोन्यावरील सीमाशुल्कात कपात केल्यानंतर सोन्याच्या दरात कपात करण्यात आली.

Gold Silver Price
Gold-Silver Price: अर्थसंकल्पाच्या दिवशी सोन्याच्या दरात बदल, मुंबई-पुण्यातील १० ग्रॅमची किंमत पाहा

Gold Silver Price: सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आज सोन्याच्या दरात बदल झालेला पाहायला मिळतोय. जाणून घ्या आजचे नवे…

Gold Silver Price 26 July
Gold-Silver Price: आठवड्याच्या सुरुवातीलाच सोन्याच्या दरात बदल, मुंबई-पुण्यात १० ग्रॅमची किंमत आता…

Gold-Silver Price
Gold-Silver Price: सोनं-चांदी महाग की स्वस्त? मुंबई-पुण्यात काय आहे स्थिती? पाहा एका क्लिकवर

Gold Silver Price: सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आज सोन्याच्या दरात बदल झालेला पाहायला मिळतोय. जाणून घ्या आजचे नवे…

Gold Silver Price
Gold-Silver Price: आनंदाची बातमी! खरेदीदारांना दिलासा, चांदीच्या दरात मोठी घसरण, जाणून घ्या आजचे दर

Gold Silver Price: सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आज सोन्याच्या दरात बदल झालेला पाहायला मिळतोय. जाणून घ्या आजचे नवे…

Gold Silver Price 25 July 2024
Gold-Silver Price: ग्राहकांच्या चेहऱ्यावर आनंद! चांदी झाली स्वस्त, किंमत पाहून बाजारात उसळली गर्दी   

Gold Silver Price: सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आज सोन्याच्या दरात बदल झालेला पाहायला मिळतोय. जाणून घ्या आजचे नवे…

Gold Silver Price 26 July
Gold-Silver Price: सोन्याच्या किमतीने बाजारात उडवली खळबळ; मुंबई-पुण्यात १० ग्रॅमची किंमत आता…

Gold Silver Price: सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आज सोन्याच्या दरात बदल झालेला पाहायला मिळतोय. जाणून घ्या आजचे नवे…

Gold Silver Price
Gold-Silver Price: सोन्याचे दर बदलले, जाणून घ्या मुंबई-पुण्यातील १० ग्रॅमचा दर

Gold Silver Price: सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आज सोन्याच्या दरात बदल झालेला पाहायला मिळतोय. जाणून घ्या आजचे नवे…

Gold Silver Price
Gold-Silver Price: आठवड्याच्या सुरुवातीलाच सोन्याच्या दरात बदल, मुंबई-पुण्यात १० ग्रॅमची किंमत आता…

Gold Silver Price: सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आज सोन्याच्या दरात बदल झालेला पाहायला मिळतोय. जाणून घ्या आजचे नवे…

संबंधित बातम्या