Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. follow these expert tips to identify adulteration in tomato sauce sap

टोमॅटो सॉसमधील भेसळ ओळखण्यासाठी तज्ज्ञांच्या ‘या’ टिप्स करा फॉलो

Fake Tomato Ketchup: बनावट लसूण आणि ॲनालॉग पनीरबद्दल जाणून घेतल्यानंतर आता आपण टोमॅटो सॉसमध्ये केल्या जाणाऱ्या भेसळीबाबत महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत.

Updated: November 2, 2024 11:53 IST
Follow Us
  • Identify adulteration in tomato sauce
    1/9

    हल्ली बाजारातील अनेक अन्नपदार्थांमध्ये भेसळ केली जाते. पदार्थ जास्त दिवस टिकविण्यासाठी, तसेच पदार्थांची चव, रंग चांगला दिसण्यासाठी अन्नपदार्थांमध्ये काही विशिष्ट पदार्थ टाकले जातात. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 2/9

    त्यापूर्वी बनावट लसूण आणि ॲनालॉग पनीरबद्दल जाणून घेतल्यानंतर आता आपण टोमॅटो सॉसमध्ये केल्या जाणाऱ्या भेसळीबाबत महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 3/9

    मुंबईतील लीलावती हॉस्पिटलमधील औषध तज्ज्ञ डॉ. पुष्कर शिरकरखाने यांनी सांगितले की, बनावट किंवा भेसळयुक्त सॉसमध्ये असे अनेक घटक असू शकतात. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 4/9

    जे तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतात. त्यामुळे अशा अनेकविध समस्यांचा धोका वाढू शकतो. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 5/9

    डॉ. शिरकरखाने यांनी, “बनावट सॉसमध्ये अनेकदा हानिकारक खाद्य रंग, सिंथेटिक रंग, कृत्रिम स्वाद, संरक्षक व रसायने असतात. त्याचे वारंवार सेवन केल्यावर, ते तुमच्या शारीरिक आरोग्यासाठी अनेक धोके निर्माण करू शकतात. तुम्ही आजारी पडू शकता आणि अपचन, पोट फुगणे, जुलाब, बद्धकोष्ठता, अन्न विषबाधा यांसारख्या आरोग्य समस्या अनुभवू शकतात,” असे सांगितले. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 6/9

    तुम्ही वापरत असलेला टोमॅटो सॉस भेसळयुक्त आहे की नाही हे ओळखण्यासाठी एक ग्लासभर पाण्यात तुमच्याकडील एक चमचा सॉस घाला. “जर केचपने पाणी लवकर लाल होत नसेल, तर ते खरे आहे. परंतु, त्यात भेसळ असेल, तर पाणी लवकर लाल होऊन विरघळते,” असे डॉ. शिरकरखाने यांनी स्पष्ट केले. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 7/9

    उत्पादन खरेदी करण्यापूर्वी तुम्ही नेहमी पॅकेजिंगवरील घटकांची यादी वाचून घ्या. “किराणा खरेदी करण्यासाठी गेल्यावर घाईगडबडीत कोणताही सॉस घेऊ नका. त्याची निवड हुशारीने करा. स्थानिकीकृत किंवा प्रमाणित नसलेल्या ब्रँडचे सॉस किंवा कोणतेही खाद्यपदार्थ खरेदी करू नका. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 8/9

    नेहमी माहीत असलेल्या आणि विश्वासार्ह ब्रँडचीच निवड करा; जे खाद्यपदार्थांची प्रमाणित गुणवत्ता राखतात, असे डॉ. शिरकरखाने यांनी बजावून सांगितले. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 9/9

    (फोटो सौजन्य: Freepik)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle Newsहेल्थ न्यूजHealth News

Web Title: Follow these expert tips to identify adulteration in tomato sauce sap

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.