Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. benefits of cucumber to live healthy life reasons to incude in regular diet pyd

शरीरातील ताजेपणा कायम ठेवण्यासाठी; काकडीचे १० अनोखे फायदे तुमच्या आरोग्यासाठी

गुटगुटीत आरोग्यासाठी काकडीचा समावेश नियमित आहारात करण्याचे हे फायदे

Updated: November 8, 2024 15:15 IST
Follow Us
  • 10 Benefits of cucumber to maintain the healthy lifestyle reasons to include cucumber in routine diet
    1/10

    काकडीमध्ये असलेल्या उच्च पाण्याच्या प्रमाणामुळे, विशेषतः उन्हाळ्याच्या दिवसात शरीरातील पाणीपुरवठा जपण्यास मदत होते.

  • 2/10

    फायबरने भरपूर आणि कॅलरीचे प्रमाण कमी असलेली ही काकडी वजन कमी करणाऱ्यांच्या आहारात असणे अत्यंत फायदेशीर ठरते.

  • 3/10

    यातील फायबर पोटाची भूक आटोक्यात आणते तर जलतत्त्व अधिक असल्याने अतिरिक्त कॅलरीजचे सेवन टाळता येते.

  • 4/10

    काकडीमध्ये अँटिऑक्सिडेंट्स आणि सिलिकासारखे पोषक तत्व असल्याने ते त्वचेचा आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात.

  • 5/10

    काकडी त्वचेला मुलायम, नितळ बनवते आणि चेहऱ्यावरची सूज कमी करण्यात ही मदत करते.

  • 6/10

    काकडीचा रस त्वचेला थंडावा देतो. काकडीचे तुकडे चेहऱ्यावर ठेवल्यास त्वचेला थंडावा आणि आराम मिळतो.

  • 7/10

    काकडीमध्ये असलेल्या पोटॅशियममुळे रक्तदाब पातळी आटोक्यात आणण्यात मदत होते.

  • 8/10

    काकडीत अँटिऑक्सिडेंट आणि फायबर असतात, जे शरीरातील विषारी पदार्थांचा नायनाट करण्यास मदत करतात. यामुळे शरीरातील अनावश्यक घटक किंवा टॉक्सिन्स बाहेर पाडण्यात मदत होते आणि ते स्वच्छ राहते.

  • 9/10

    व्हिटॅमिन के आणि कॅल्शियम असल्यामुळे हाडांना मजबूत करण्यात काकडी फायदेशीर ठरते

  • 10/10

    फ्लेव्होनॉइड्स आणि टॅनिन्ससारख्या घटकांमुळे काकडी शरीरातील जळजळ कमी करण्यास मदत करते.


    (सर्व फोटो सौजन्य – पेक्सएल्स)

TOPICS
मराठी बातम्याMarathi Newsहेल्थ न्यूजHealth Newsहेल्थ बेनिफीट्सHealth Benefitsहेल्दी लाइफस्टाइलHealthy Lifestyle

Web Title: Benefits of cucumber to live healthy life reasons to incude in regular diet pyd 04

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.