• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • जिंकलो रे!
  • QUIZ-अशी ही बनवाबनवी
  • राज ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. tulsi vivah 2024 rangoli design simple and easy tulsi rangoli design dev uthani ekadashi rangoli latest trending design pic and images sjr

तुळशी विवाहनिमित्त घराबाहेरील अगदी ५ मिनिटांत काढा सुंदर रांगोळी, पाहा १० आकर्षक व सोप्या डिझाईन्स

Tulsi Vivah Easy Simple Rangoli Design : तुळशी विवाहाच्या दिवशी दारासमोर काढण्यासाठी खालील सोप्या, ट्रेंडी रांगोळी डिझायन्स नक्की ट्राय करा.

Updated: November 13, 2024 11:23 IST
Follow Us
  • tulsi vivah 2024 rangoli design simple and easy tulsi rangoli design dev uthani ekadashi rangoli latest trending design pic and images
    1/14

    महाराष्ट्रात तुळशी विवाह सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

  • 2/14

    दिवाळीनंतर पुढील ४ दिवस आपण ज्याप्रमाणे घराबाहेर रांगोळी काढतो, दार आकर्षक दिवे आणि विद्युत रोषणाईने घर सजवतो अगदी तशीच सजावट तुळशी लग्नाच्या दिवशी केले जाते.

  • 3/14

    तुळशीच्या लग्नादिवशी दारासमोर आकर्षक तुळशी वृंदावनाची रांगोळी काढणे अनेकांना आवडते.

  • 4/14

    पण यंदा तुम्ही साधी रांगोळी न काढता तुम्ही वृंदावनाची लेटेस्ट रांगोळी काढू शकता आणि अंगणाची शोभा वाढवू शकता.

  • 5/14

    यासाठी दारासमोर अगदी ५ मिनिटांत काढता येऊ शकतात अशा काही सोप्या रांगोळी डिझाईन्स पाहूया.

  • 6/14

    तुळशीची पूजा ज्या ठिकाणी कराल तिथे तुम्ही या सोप्या रांगोळ्या काढू शकता.

  • 7/14

    तुम्ही तुळशी मातेची प्रतिकात्मक रांगोळी काढू शकता.

  • 8/14

    तुळशी विवाहाच्या दिवशी रांगोळी काढून मन प्रसन्न होईल आणि घराचीही शोभा वाढेल.

  • 9/14

    अगदी ५ ते १० मिनिटांत सुंदर तुळशी वृंदावणाची रांगोळी काढू शकता.

  • 10/14

    तुळशी वृंदावन काढल्यानंतर वरती शुभ विवाह असे लिहून तुम्ही पिवळ्या आणि भगव्या रंगाच्या मदतीने झेंडूची फुलांच्या आकाराचा वर्तुळ काढून एक सुंदर रांगोळी पूर्ण करु शकता.

  • 11/14

    बाजूने उसाच्या रोपाचे मंडप आणि मधे तुळशी वृंदावन असलेली ही डिझाइन काढू शकता.

  • तुम्ही कमळ आणि आकर्षक डिझायन्समध्ये तुळशी वृंदावनाची रांगोळी काढू शकता.
  • 12/14

    रांगोळीच्या सुंदर रंगांचा वापर करुन तुम्ही सुखेर तुळशी वृंदानवाची रांगोळी डिझायन्स सजवू शकता.

  • 13/14

    जर तुम्हाला फार मोठ्या रांगोळ्या काढायला आवडत असतील तर ही रांगोळी काढू शकता. (फोटो – Facebook, Youtube, Instagram)

TOPICS
तुळशी विवाह २०२३Tulsi Vivahमराठी बातम्याMarathi Newsलाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle News

Web Title: Tulsi vivah 2024 rangoli design simple and easy tulsi rangoli design dev uthani ekadashi rangoli latest trending design pic and images sjr

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.