-
ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह त्याच्या ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो. ज्याचा शुभ किंवा अशुभ प्रभाव मानवी जीवनावर पाहायला मिळतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
ग्रहांच्या राशी परिवर्तनामुळे अनेकदा दोन ग्रहांची एकाच राशीत युतीदेखील निर्माण होते. ज्यामुळे काही शुभ योग किंवा राजयोग निर्माण होतात. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी शुक्र आणि गुरू एकमेकांपासून १५० डिग्रीवर असतील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
यावेळी शुक्र ग्रहाची दृष्टी गुरूवर पडेल ज्यामुळे षडाष्टक राजयोग निर्माण होईल. या योगामुळे काही राशींच्या व्यक्तींना भरपूर लाभ मिळेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
षडाष्टक योग मेष राशींच्या व्यक्तींसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल. या काळात अनेकदा मेष राशीच्या व्यक्तींना आकस्मिक धनलाभ होतील. करिअरमध्ये चांगले बदल पाहायला मिळतील. अडकलेले पैसे परत मिळतील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
सिंह राशींच्या व्यक्तींसाठी षडाष्टक योग अत्यंत फायदेशीर ठरेल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. व्यवसायात आकस्मिक धनलाभ होतील. दूरचे प्रवास घडतील. तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना हवे तसे यश मिळेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
कन्या राशीच्या व्यक्तींसाठीदेखील षडाष्टक योग अनेक चांगले परिणाम घेऊन येणारा ठरेल. या काळात भाग्याची पुरेपूर साथ मिळेल. नवे वाहन, घर, जमीन खरेदी करू शकता. सगळीकडे तुमचे वर्चस्व असेल. कुटुंबातील वाद मिटतील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
-
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
शुक्र-गुरू निर्माण करणार ‘षडाष्टक योग’, २६ नोव्हेंबरपासून ‘या’ तीन राशींना मिळणार भरपूर पैसा
Shadashtak yoga: शुक्र ग्रहाची दृष्टी गुरूवर पडेल ज्यामुळे षडाष्टक राजयोग निर्माण होईल. या योगामुळे काही राशींच्या व्यक्तींना भरपूर लाभ मिळेल.
Web Title: Shadashtak yoga will create venus jupiter from november 26 these three signs will get a lot of money sap