-
ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह त्याच्या ठराविक वेळेनंतर वेळोवेळी राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो. ज्याचा शुभ किंवा अशुभ प्रभाव मानवी जीवनावर पाहायला मिळतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
२९ नोव्हेंबरपासून बुध अस्त होणार आहे. जो जवळपास १३ दिवसांपर्यंत याच अवस्थेत राहील. त्यानंतर डिसेंबरमध्ये बुध वृश्चिक राशीमध्ये वक्री होईल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
बुधाच्या वक्री होण्याने या काळात काही राशींच्या व्यक्तींना प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल तसेच त्यांच्या धन-संपत्तीत वाढ होईल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
ज्योतिषशास्त्रानुसार बुध ग्रहाला वाणी, व्यापार व बुद्धीचा कारक ग्रहाला मानले जाते. पंचांगानुसार, बुध १२ डिसेंबर रोजी संध्याकाळी ६ वाजून १६ मिनिटांपासून उदय होणार आहे. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
ज्याच्या शुभ प्रभावाने काही राशीच्या व्यक्तींना हवे तसे यश मिळवता येईल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
बुध ग्रहाचा उदय सिंह राशींच्या व्यक्तींसाठी अत्यंत शुभ सिद्ध होईल. आर्थिक परिस्थिती मजबूत होईल. बँक बॅलन्स वाढेल. करिअर आणि व्यवसायात मनासारखे यश प्रस्थापित कराल. अडकलेले पैसे परत मिळतील. वैवाहिक जीवनात सुखमय क्षण व्यतीत कराल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
कन्या राशीच्या व्यक्तींसाठी बुधाचा उदय खूप अनुकूल सिद्ध होईल. तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल. या काळात समस्यांपासून सुटका होईल. कन्या राशीच्या व्यक्तींची आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कर्ज फेडण्यास मदत होईल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
तूळ राशींच्या व्यक्तींनाही बुध ग्रहाचा उदय सकारात्मक परिणाम देणारा ठरेल. या काळात अनेकदा कामामुळे दूरचे प्रवास करावे लागतील. कुटुंबातही आनंदी आनंद असेल. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. समाजात मान-सन्मान वाढेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
डिसेंबरपासून नुसता पैसा; बुधाच्या प्रभावाने ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार प्रमोशन
Mercury Transit 2024: ज्योतिषशास्त्रानुसार बुध ग्रहाला वाणी, व्यापार व बुद्धीचा कारक ग्रहाला मानले जाते. पंचांगानुसार, बुध १२ डिसेंबर रोजी संध्याकाळी ६ वाजून १६ मिनिटांपासून उदय होणार आहे.
Web Title: Mercury transit 24 these three zodiac signs will get promotion sap