-
सकाळचा नाश्ता म्हणून, तर कधी रात्री २ वाजता भूक लागते म्हणून दोन मिनिटांत झटपट होणारी मॅगी खायला सर्वांनाच आवडते. (फोटो सौजन्य : @Freepik)
-
मॅगीनंतरही अनेक ब्रॅण्ड्स बाजारात आले; पण मॅगी ही लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्व ग्राहकांची नेहमीच पहिली पसंती ठरली. (फोटो सौजन्य : @Freepik)
-
पण, आई नेहमीच मॅगी खाण्यापासून आपल्याला थांबवत असते. जर तुम्हाला मॅगी खायची असेल, पण बाहेरचे पदार्थ खायला आई नकार देत असेल. तर तुम्ही घरच्या घरी सुद्धा मॅगी बनवू शकता. ते कसं? तर आज आपण घरगुती पद्धतीने गव्हाच्या पिठापासून बनवली पौष्टीक मॅगी बनवणार आहोत. (फोटो सौजन्य : युट्युब @rrcooking1234 )
-
एक वाटी पिठ, मिठ, मॅगी मसाल, आवडीनुसार कांदा, टोमॅटो किंवा इतर भाज्यासुद्धा घालू शकता. (फोटो सौजन्य : @Freepik)
-
एक वाटी पिठ घ्या. त्यात मीठ घाला आणखी मळून घ्या. पीठ मळताना एक चमचा तेल घाला आणि घट्ट मळून घ्या. (फोटो सौजन्य : @Freepik)
-
दोन वाटी पाणी गरम करायला ठेवा. (फोटो सौजन्य : @Freepik)
-
शेवाच्या साच्यात पीठ घाला आणि नूडल्स पाण्यात गाळा. (फोटो सौजन्य : @Freepik)
-
नंतर त्यात मॅगी मसाला टाका. (फोटो सौजन्य : @Freepik)
-
शिजल्यानंतर गॅस बंद करा. अशाप्रकारे तुम्ही गव्हाच्या पिठापासून मॅगी तयार. (फोटो सौजन्य : @Freepik)
एक सोपा आणि नवा प्रयोग; गव्हाच्या पिठापासून बनवा चटपटीत मॅगी; वाचा सोपी रेसिपी
Home Made Maggi : आई नेहमीच मॅगी खाण्यापासून आपल्याला थांबवत असते. जर तुम्हाला मॅगी खायची असेल, पण बाहेरचे पदार्थ खायला आई नकार देत असेल. तर तुम्ही घरच्या घरी सुद्धा मॅगी बनवू शकता. ते कसं? तर आज आपण घरगुती पद्धतीने गव्हाच्या पिठापासून बनवली पौष्टीक मॅगी बनवणार आहोत…
Web Title: How to make home made maggi made from wheat flour read recipe in marathi asp