• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • डोनाल्ड ट्रम्प
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. how to make moong dal pakoda recipe in just ten minutes only with no besan asp

फक्त १० मिनिटांत होईल नाश्ता तयार, मुगाच्या डाळीचे बनवा पकोडे; वाचा सोपी रेसिपी

तुम्ही आतापर्यंत मुगाच्या डाळीचे वडे, खिचडी असे अनेक घरामध्ये खाल्ले जातात. पण, आज आपण मुगाच्या डाळीचे कुरकुरीत पकोडे बनवणार आहोत. चला तर जाणून घेऊया मुगाच्या डाळीचे कुरकुरीत पकोडे कसे बनवायचे ते…

December 3, 2024 22:41 IST
Follow Us
  • How To Make Moong Dal Pakode
    1/9

    शरीरातील प्रथिनांची कमतरता दूर करण्यासाठी आहारात डाळींचा समावेश करण्याचा सल्ला अनेकदा आहारतज्ज्ञ नेहमी देतात. त्यामुळे शरीराला प्रोटिन्स मिळण्यासाठी डाळींचे आहारात सेवन उत्तम मानले जाते. (फोटो सौजन्य : @Freepik)

  • 2/9

    डाळींचा आहारात समावेश केल्यानं शरीराला पोषक घटक मिळतात इतकंच नाही तर डाळींनी परीपूर्ण पदार्थ खाल्ल्यास बराचवेळ भूक लागत नाही. पोट भरल्यासारखं वाटतं. त्यातच मुगाची डाळ ही सगळ्या डाळींमध्ये पचायला हलकी असते. (फोटो सौजन्य : @Freepik)

  • 3/9

    तर तुम्ही आतापर्यंत मुगाच्या डाळीचे वडे, खिचडी असे अनेक घरामध्ये खाल्ले जातात. पण, आज आपण मुगाच्या डाळीचे पकोडे बनवणार आहोत. चला तर जाणून घेऊया मुगाच्या डाळीचे पकोडे कसे बनवायचे ते. (फोटो सौजन्य : लोकसत्ता डॉट कॉम)

  • 4/9

    मुगाच्या डाळीचे पकोडे बनवण्यासाठी मुगाची डाळ, मिरची, आल्याचा तुकडा, लसूणच्या पाकळ्या, मीठ, तेल इत्यादी साहित्य लागेल. (फोटो सौजन्य : @Freepik)

  • 5/9

    एक वाटी मुगाच्या डाळ दोन तास भिजत ठेवा.त्यानंतर मुगाची डाळ एका प्लेटमध्ये ठेवा. (फोटो सौजन्य : @Freepik)

  • 6/9

    मग मिक्सरच्या भांड्यात मिरची, आल्याचा तुकडा, लसूणच्या पाकळ्या, मीठ टाका. (फोटो सौजन्य : @Freepik)

  • 7/9

    त्यानंतर मुगाची डाळ मिस्करच्या भांड्यात घाला आणि जाडसर मिक्स करून घ्या. (फोटो सौजन्य : @Freepik)

  • 8/9

    नंतर कढईत तेल घ्या. मिश्रण चमच्याने किंवा हाताने तेलात सोडा. (फोटो सौजन्य : @Freepik)

  • 9/9

    गरमागरम मुगाच्या डाळीचे पकोडे तयार. (फोटो सौजन्य : लोकसत्ता डॉट कॉम)

TOPICS
इंडियन फूडIndian FoodफूडFoodरेसिपीRecipeहेल्दी फूडHealthy Food

Web Title: How to make moong dal pakoda recipe in just ten minutes only with no besan asp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.