Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. gajakesari raja yoga after two days these three zodiac signs will get a lot of money and happiness sap

दोन दिवसानंतर ‘या’ तीन राशींना मिळणार भरपूर पैसा; गजकेसरी राजयोग देणार धनसंपत्तीचे सुख

Gajakesari Raja Yoga: पंचांगानुसार, १३ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजून १८ मिनिटांनी चंद्र वृषभ राशीमध्ये प्रवेश करणार असून या राशीत आधीपासूनच गुरू ग्रह विराजमान आहे. त्यामुळे चंद्र आणि गुरूची युती गजकेसरी राजयोग निर्माण करेल.

Updated: December 11, 2024 13:43 IST
Follow Us
  • Gajakesari Raja Yoga After two days
    1/9

    ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह त्याच्या ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो. ज्योतिष शास्त्रानुसार चंद्र हा सर्वात वेगाने फिरणारा ग्रह मानला जातो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

  • 2/9

    चंद्र एका राशीत सुमारे अडीच दिवस राहतो. अशा स्थितीत चंद्र कोणत्या ना कोणत्या ग्रहाशी जोडला जातो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

  • 3/9

    ज्यामुळे शुभ किंवा अशुभ योग निर्माण होतात. दरम्यान, गुरू ग्रह सध्या वृषभ राशीत विराजमान आहे. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

  • 4/9

    ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा चंद्र आणि गुरू एकाच राशीत येतात तेव्हा ‘गजकेसरी राजयोग’ निर्माण होतो, हा योग खूप शुभ मानला जातो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

  • 5/9

    या योगामुळे आर्थिक स्थिती मजबूत होण्यास मदत होते. या शुभ योगामुळे १२ राशींपैकी काही राशीच्या व्यक्तींना आयुष्यात सुख-समृद्धी प्राप्त होते. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

  • 6/9

    पंचांगानुसार, १३ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजून १८ मिनिटांनी चंद्र वृषभ राशीमध्ये प्रवेश करणार असून या राशीत आधीपासूनच गुरू ग्रह विराजमान आहे. त्यामुळे चंद्र आणि गुरूची युती गजकेसरी राजयोग निर्माण करेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

  • 7/9

    कन्या राशीच्या व्यक्तींनाही गजकेसरी योगाचा खूप फायदा होईल. या काळात आई-वडिलांची प्रत्येक कामात साथ मिळेल. सकारात्मक राहाल. कामाच्या ठिकाणी मोठी जबाबदारी मिळेल. या काळात तुम्हाला आकस्मिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

  • 8/9

    वृश्चिक राशीच्या व्यक्तींनाही गजकेसरी योग अत्यंत फायदेशीर ठरेल. या काळात तुम्हाला आकस्मिक धनाची प्राप्ती होईल. पार्टनरबरोबर चांगला वेळ घालवाल. उत्पन्नात वाढ होईल. या काळात कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

  • 9/9

    (टीप : वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)

TOPICS
ज्योतिषशास्त्र आणि राशीभविष्यAstrology And Horoscopeराशीभविष्यHoroscopeराशीवृत्तRashibhavishya

Web Title: Gajakesari raja yoga after two days these three zodiac signs will get a lot of money and happiness sap

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.