-
ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र ग्रहाला धन, संपत्ती, सौंदर्य, भौतिक सुख व आकर्षणाचा कारक ग्रह मानला जातो. ज्या व्यक्तींच्या कुंडलीत शुक्र मजबूत असतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
अशा व्यक्तींना आयुष्यात कधीही कुठलीच आर्थिक चणचण भासत नाही. त्याशिवाय अशा व्यक्तीचे प्रेमसंबंधदेखील उत्तम असतात. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
शुक्राच्या राशी परिवर्तनाबरोबर त्याचे नक्षत्र परिवर्तनही खूप खास मानले जाते. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
येत्या २२ डिसेंबर रोजी रात्री १० वाजून २५ मिनिटांपासून शुक्र धनिष्ठा नक्षत्रामध्ये प्रवेश करेल. ज्याचा शुभ प्रभाव काही राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
सिंह राशीच्या व्यक्तींना शुक्राचे राशी परिवर्तन खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुम्हाला प्रत्येक कामात यश मि्ळेल. भौतिक सुखाची प्राप्ती होईल. आकस्मिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. कुटुंबातही आनंदी आनंद असेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
कन्या राशीच्या व्यक्तींनाही शुक्राचा धनिष्ठा नक्षत्रातील प्रवेश अत्यंत फायदेशीर सिद्ध होईल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. तुमचे भाग्य चमकेल. नोकरीत पदोन्नती होऊ शकते. समाजात मान-सन्मान वाढेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
मकर राशीच्या व्यक्तींना शुक्राचे नक्षत्र परिवर्तन खूप सकारात्मक सिद्ध होईल. या काळात आयुष्यात नव्या गोष्टी करण्याची संधी मिळेल. पैशांची कमतरता भासणार नाही. प्रेमसंबंध अधिक मजबूत होतील.अडकलेले पैसे परत मिळतील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
(टीप : वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
-
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
सहा दिवसानंतर पडणार पैशांचा पाऊस; शुक्राच्या नक्षत्र परिवर्तनाने ‘या’ तीन राशींना होणार भौतिक सुखाची प्राप्ती
Shukra transit 2024: २२ डिसेंबर रोजी रात्री १० वाजून २५ मिनिटांपासून शुक्र धनिष्ठा नक्षत्रामध्ये प्रवेश करेल. ज्याचा शुभ प्रभाव काही राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळेल.
Web Title: Shukra nakshatra parivartan 24 these three zodiac signs will get material happiness sap