-
ज्योतिषशास्त्रानुसार, २०२५ या नव्या वर्षात अनेक ग्रहांचे राशी परिवर्तन होईल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
या राशी परिवर्तनासह ग्रह शुभ किंवा अशुभ योगदेखील निर्माण करतील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
त्यामुळे काही राशींच्या आयुष्यात आनंदी आनंद येईल. मार्च २०२५ मध्ये मीन राशीमध्ये शनी, बुध, सूर्य, राहू आणि चंद्र हे ग्रह एकत्र विराजमान असतील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
ज्यामुळे षडग्रही योग निर्माण होईल. ग्रहांची ही युती खूप शुभ मानली जाते. या योगाच्या शुभ प्रभावाने काही राशीच्या व्यक्तींचे भाग्य चमकेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी मीन राशीतील षडग्रही योग खूप चांगले बदल घडवून आणणारा ठरेल. या काळात तुम्हाला हवं ते मिळवाल. तुमच्या आर्थिक समस्या दूर होतील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
कन्या राशीच्या व्यक्तींसाठीदेखील हा शुभ योग खूप अनुकूल सिद्ध होईल. हा योग खूप सकारात्मक बदल घेऊन येईल. नोकरी, व्यवसायात प्रगती होईल. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
कुंभ राशीच्या व्यक्तींनाही हा योग खूप फायदेशीर ठरणार आहे. या काळात तुम्हाला प्रत्येक कार्यात यश मिळेल. मीन राशीतील षडग्रही योग कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्यात सकारात्मक बदल होईल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
-
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
मार्चपासून मीन राशीत निर्माण होणार षडग्रही योग, ‘या’ तीन राशींच्या व्यक्ती कमावणार बक्कळ पैसा
Shatgrahi Yog 2025: मार्च २०२५ मध्ये मीन राशीमध्ये शनी, बुध, सूर्य, राहू आणि चंद्र हे ग्रह एकत्र विराजमान असतील.
Web Title: Shadgrahi yoga will be formed in pisces from march the persons of these three signs will earn a lot of money sap