-
ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन होते; ज्याचा शुभ किंवा अशुभ प्रभाव १२ राशींपैकी काही राशीच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
गुरू ग्रहाने नोव्हेंबर २०२४ मध्ये रोहिणी नक्षत्रामध्ये प्रवेश केला होता आणि या नक्षत्रामध्ये तो १० एप्रिल २०२५ पर्यंत राहील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
गुरूच्या या नक्षत्रातील प्रवेशाने काही राशीच्या व्यक्तींवर त्याचा शुभ परिणाम पाहायला मिळेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
सिंह राशीच्या व्यक्तींना गुरूच्या नक्षत्र परिवर्तनाचा शुभ परिणाम पाहायला मिळेल. या राशीमध्ये गुरू दहाव्या घरात विराजमान असणार आहे. त्यामुळे या राशीच्या व्यक्तींना प्रत्येक कामात यश मिळेल. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी गुरू ग्रहाचे नक्षत्र परिवर्तन खूप लाभदायी सिद्ध होईल. या राशीच्या गुरब सातव्या घरात आहे. या काळात तुम्हाला आकस्मिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
गुरू ग्रहाच्या नक्षत्र परिवर्तनाने मकर राशीच्या व्यक्तींना अनेक सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील. या राशीमध्ये गुरू पाचव्या घरात विराजमान आहे. त्यामुळे या काळात कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
-
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
पुढील तीन महिने गुरू देणार बक्कळ पैसा; नक्षत्र परिवर्तन ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींचे भाग्य चमकवणार
Jupiter’s Nakshatra transformation: गुरू ग्रहाने नोव्हेंबर २०२४ मध्ये रोहिणी नक्षत्रामध्ये प्रवेश केला होता आणि या नक्षत्रामध्ये तो १० एप्रिल २०२५ पर्यंत राहील.
Web Title: Guru nakshatra transformation these three zodiac signs will be happy sap