-
ज्योतिषशास्त्रामध्ये मंगळ ग्रहाला साहस, पराक्रम आणि आत्मविश्वासाचा कारक ग्रह मानले जाते. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
येत्या काही दिवसात मंगळ राशी परिवर्तन करणार असून २१ जानेवारी २०२५ रोजी मंगळ वक्री चालीत मिथुन राशीत प्रवेश करेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा एखादा ग्रह वक्री होतो तेव्हा त्याचा नकारात्मक प्रभाव काही राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
मंगळाच्या अशुभ प्रभावामुळे काहींना आयुष्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी मंगळाची वक्री चाल खूप अनुकूल सिद्ध होणार नाही. या काळात तुमच्या आयुष्यात विविध प्रकारच्या अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या या काळात सावध राहा. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
कर्क राशीच्या व्यक्तींना मंगळ ग्रहाची वक्री चाल फारशी चांगली होणार नाही. या काळात तुमची आर्थिक तंगी दूर होईल. कामाच्या ठिकाणी अनेक अडचणींचाही सामना कराला लागेल. त्यामुळे सांभाळून राहा. त्यामुळे वायफळ खर्च करू नका. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
मंगळ ग्रहाची वक्री चाल वृश्चिक राशीसाठी अनेक अडचणी निर्माण करणारी असेल. या काळात धनहानी होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आरोग्याची काळजी घ्या. आयुष्यात अडचणी निर्माण होतील. कामाच्या ठिकाणी मन लागणार नाही त्यामुळे वरिष्ठ तुमच्यावर नाराज असतील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
-
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
६ दिवसानंतर आर्थिक समस्या उद्भवणार; मंगळाच्या वक्री चालीने ‘या’ तीन राशींच्या आयुष्यात येणार संकटांचे वादळ
Mars Transit 2025: २१ जानेवारी २०२५ रोजी मंगळ वक्री चालीत मिथुन राशीत प्रवेश करेल. परंतु याचा नकारात्मक प्रभाव काही राशींवर पडेल.
Web Title: Mangal vakri 25 the retrograde movement of mars financial problems will arise after 6 days sap