• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. numerology people who born on these dates become so rich in life they get money wealth everything ndj

‘या’ तारखेला जन्मलेल्या लोकांना लाभते अपार श्रीमंती, शुक्राच्या कृपेने मिळतो पैसा अन् धन

Numerology : आज आपण मूलांक ६ विषयी जाणून घेणार आहोत. ज्या लोकांचा जन्म ६, १५, आणि २४ तारखेला झाला त्यांचा मूलांक ६ असतो.

February 15, 2025 08:25 IST
Follow Us
  • numerology
    1/9

    अंकशास्त्रानुसार व्यक्तीच्या जन्मतारखेवरून त्या व्यक्तीचा स्वभाव, व्यक्तिमत्व आणि भविष्याविषयी जाणून घेता येते. (Photo : Freepik)

  • 2/9

    अंकशास्त्रामध्ये १ ते ९ अंकाचा समावेश असतो. हे अंक कोणत्या ना कोणत्या ग्रहाचे प्रतिनिधित्व करतात. प्रत्येक अंकावर कोणत्या ना कोणत्या ग्रहाचा प्रभाव असतो. (Photo : Freepik)

  • 3/9

    आज आपण मूलांक ६ विषयी जाणून घेणार आहोत. ज्या लोकांचा जन्म ६, १५, आणि २४ तारखेला झाला त्यांचा मूलांक ६ असतो. (Photo : Freepik)

  • 4/9

    या मूलांकचा स्वामी ग्रह शुक्र असतो. तो ऐश्वर्य, वैभव आणि लक्झरी जीवन देणारा ग्रह आहे. (Photo : Freepik)

  • 5/9

    असं म्हणतात, या मूलांकवर शुक्र ग्रहाची विशेष कृपा दिसून येते. आज आपण मूलांक ६ असलेल्या लोकांविषयी जाणून घेणार आहोत. (Photo : Freepik)

  • 6/9

    अंकशास्त्रानुसार, ज्या लोकांचा मूलांक ६ असतो, ते खूप क्रिएटिव्ह विचाराचे असतात. अशा लोकांनी फॅशन, मिडिया, फिल्म इंडस्ट्री, नाटक तसेच मॉडलिंगमध्ये करिअर केल्यास चांगले येश मिळू शकते. (Photo : Freepik)

  • 7/9

    जर या लोकांना बिझिनेस करायचा असेल तर फॅशन, बुटीक, दागिन्याचे दुकान, कपड्याचे दुकान आणि लक्झरी आयटमचे शोरूम सुरू केल्याने चांगला फायदा होऊ शकतो. (Photo : Freepik)

  • 8/9

    अंकशास्त्रानुसार, मूलांक ६ असलेल्या लोकांजवळ नेहमी पैसा असतो. ते कमावण्याचे नवीन स्त्रोत निर्माण करतात ज्यामुळे त्यांना चांगला आर्थिक फायदा मिळतो. (Photo : Freepik)

  • 9/9

    त्यांना महागडे कपडे घालायला आवडतात. त्यांना नवनवीन गाडी खरेदी करायला आवडते. असे लोक आयुष्यभर श्रीमंत राहतात. ते लोक सर्व इच्छा पूर्ण करतात. ते जीवनाचा खूप मनापासून आनंद घेतात. (Photo : Freepik)

TOPICS
राशी चिन्हZodiac Signराशी भविष्यRashibhavishyaराशीवृत्तRashibhavishya

Web Title: Numerology people who born on these dates become so rich in life they get money wealth everything ndj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.