• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • वाशिम
    • बुलढाणा
  • देश-विदेश
  • IPL
    • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
    • इन्फ्रास्ट्रक्चर
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • कायदा
    • राजकारण
    • इतिहास
    • पर्यावरण
    • अर्थकारण
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • करिअर
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • ट्रेंडिंग
    • रेसिपी
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    • तंत्रज्ञान
    • FYI
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • चतुरा
  • फोटो
    • वेब स्टोरीज
    • व्हिडिओ
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • IPL 2025 Quiz Special
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • IPL 2025 Quiz Special
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. saturns change rashi these three zodiac signs will get money positions sap

पुढील १४ दिवसानंतर ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना पैसा, पद-प्रतिष्ठा मिळणार; शनीचे राशी परिवर्तन नशीब चमकवणार

Shani gochar 2025: आता २९ मार्च २०२५ रोजी म्हणजेच आजपासून १४ दिवसानंतर शनी त्याच्या स्वराशीतून मीन राशीमध्ये प्रवेश करणार आहे.

March 15, 2025 13:51 IST
Follow Us
  • shani transit 2025
    1/9

    ज्योतिषशास्त्रात शनीला खूप महत्वपूर्ण ग्रह मानले जाते. शनीला कर्मफळदाता आणि न्यायप्रिय देवता देखील म्हटलं जातं.
    (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

  • 2/9

    शनी नेहमीच चांगले कर्म करणाऱ्या व्यक्तींना शुभ फळ प्रदान करतो. तर इतरांना विणाकारण त्रास देणाऱ्या आणि कुकर्म करणाऱ्यांवर शनीचा नकारात्मक प्रभाव पडतो.
    (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

  • 3/9

    याव्यतिरिक्त शनीचे राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तनही खूप खास मानले जाते. शनी सर्वात मंद गतीने चालणारा ग्रह आहे; त्यामुळे त्याला एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्यासाठी अडीच वर्षाचा कालवधी लागतो.
    (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

  • 4/9

    पंचांगानुसार, १७ जानेवारी २०२३ रोजी शनीने कुंभ राशीत प्रवेश केला होता. शनीचा स्वराशीतील प्रवेश १२ राशींपैकी काही राशींच्या व्यक्तींसाठी अत्यंत अनुकूल ठरला.
    (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

  • 5/9

    परंतु आता २९ मार्च २०२५ रोजी म्हणजेच आजपासून १४ दिवसानंतर शनी त्याच्या स्वराशीतून मीन राशीमध्ये प्रवेश करणार आहे. तो जवळपास ३० महिने या राशीमध्ये संचरण करणार आहे. ज्याच्या शुभ प्रभावाने तीन राशींच्या व्यक्तींचे भाग्य उजळेल.
    (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

  • 6/9

    शनीचे मीन राशीतील गोचर वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी देखील खूप खास असेल. प्रत्येक कामात यश मिळेल. या काळात अनेकदा कामामुळे दूरचे प्रवास करावे लागतील. नवी संधी मिळेल, आर्थिक परिस्थिती उत्तम राहील.
    (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

  • 7/9

    शनीचे मीन राशीतील राशी परिवर्तन कर्क राशीच्या व्यक्तींना अत्यंत अनुकूल ठरेल. या काळात तुम्हाला अचानक धनलाभ होईल आणि अडकलेले पैसे परत मिळतील. नोकरीत पदोन्नती होऊ शकते. समाजात मान-सन्मान वाढेल.
    (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

  • 8/9

    मीन राशीतील राशी परिवर्तन मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. तुमच्या मनातील सकारात्मक इच्छा पूर्ण होतील. धार्मिक कार्यात मन रमेल. आयुष्यात खूप चांगले बदल पाहायला मिळतील. कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल.
    (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

  • 9/9

    (टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)

TOPICS
ज्योतिषशास्त्र
Astrology
ज्योतिषशास्त्र आणि राशीभविष्य
Astrology And Horoscope
राशी चिन्ह
Zodiac Sign
राशी भविष्य
Rashibhavishya

Web Title: Saturns change rashi these three zodiac signs will get money positions sap

IndianExpress
  • Ukraine hits over 40 Russian warplanes in major drone attack
  • Decode Politics: Who killed L N Mishra? Why the assassination of a Union Minister is being discussed 50 years later
  • Air India to look for alternatives to MRO player Turkish Technic in view of ‘public sentiment’
  • IPL Qualifier 2: Shreyas Iyer plays captain’s knock as Punjab Kings defeat Mumbai Indians to punch tickets to final
  • The day Mrs Gandhi was shot: A reporter’s diary
Follow Us
  • Facebook
  • Twitter
Download Apps
  • Play_stor
  • Apple_stor
Express Group
  • The Indian Express
  • The Financial Express
  • Jansatta
  • IeTamil.Com
  • IeMalayalam.Com
  • IeBangla.Com
  • ieGujarati.com
  • inUth
  • IE Education
  • The ExpressGroup
  • Ramnath Goenka Awards
Quick Links
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Indian Express Group
  • Advertise With Us
  • Contact us
  • This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
  • About Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.

  • होम
  • ई-पेपर
  • फोटो
  • व्हिडिओ
  • करिअर
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • रेसिपी
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • बुलढाणा
    • वाशिम
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • देश-विदेश
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • राशिभविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • क्विझ
  • चतुरा
  • लाइफस्टाइल
  • ऑटो
  • विश्लेषण
  • तंत्रज्ञान
  • FYI
  • वेब स्टोरीज
  • ऑडिओ
  • करिअर
    • चतुरंग
    • लोकरंग
    • बालमैफल
    • व्हिवा
    • वास्तुरंग
    • विशेष
  • अन्य
    • नवनीत
  • ब्लॉग्स
  • आमच्या विषयी
  • Contact Us
  • TERMS AND CONDITIONS
  • RSS
  • Privacy Policy
  • About Us