-
ज्योतिषशास्त्रानुसार मंगळाला साहस, पराक्रम, शौर्य, क्रोध, भूमी यांचा कारक ग्रह मानले जाते. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका निश्चित काळानंतर राशी परिवर्तन करतो. अनेकदा याचा फायदा काही राशींच्या व्यक्तींना होतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
मंगळ ग्रह सध्या मिथुन राशीत विराजमान असून तो ३ एप्रिल रोजी कर्क राशीत प्रवेश करणार आहे, जो जूनपर्यंत याच राशीत विराजमान असेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
त्यामुळे कर्क राशीत मंगळ ग्रहाची कोणत्याना कोणत्यातरी ग्रहाबरोबर युती निर्माण होईल. ज्यामुळे शुभ योग किंवा राजयोग निर्माण होईल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
पंचांगानुसार, मंगळ ग्रह ३ एप्रिल रोजी १ वाजून ५६ मिनिटांनी कर्क राशीत प्रवेश करणार असून चंद्र ५ एप्रिल रोजी रात्री ११ वाजून २४ मिनिटांनी कर्क राशीत प्रवेश करणार असून ८ एप्रिलपर्यंत तो या राशीत उपस्थित असेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
त्यामुळे कर्क राशीत ५४ तासांसाठी महालक्ष्मी योग निर्माण होईल. ज्याचा शुभ प्रभाव काही राशींवर पाहायला मिळेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
कन्या राशीच्या व्यक्तींसाठी देखील मंगळ आणि चंद्राची युती खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या सुख-सुविधांमध्ये वाढ होईल. नव्या वस्तू खरेदी कराल. नोकरीत प्रमोशन मिळेल. मुलांकडून आनंदी वार्ता येतील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
मंगळ आणि चंद्राची युती तूळ राशीच्या लोकांसाठी खूप खास ठरेल. या काळात त्यांची आर्थिक स्थिती उत्तम राहून, कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. वैवाहिक जीवन सुखमय असेल. नव्या वस्तू खरेदी कराल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
मकर राशीच्या व्यक्तींनादेखील मंगळ-चंद्राच्या युतीचा चांगला फायदा होईल. या काळात तुमच्या सुख-सुविधांमध्ये वाढ होईल. नव्या वस्तू खरेदी कराल. नोकरीत प्रमोशन मिळेल. मुलांकडून आनंदी वार्ता येतील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
मंगळ-चंद्राची युती देणार गडगंज श्रीमंती; ‘या’ तीन राशींचे भाग्य चमकणार अन् व्यवसात भरभराटही होणार
Mars Chandra yuti create Mahalakshmi Yog: कर्क राशीत ५४ तासांसाठी महालक्ष्मी योग निर्माण होईल. ज्याचा शुभ प्रभाव काही राशींवर पाहायला मिळेल.
Web Title: Mars and moon create mahalaxmi yog three zodic sign get good luck and wealth in business sap