Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. iphone 14 price in pakistan indians can buy tata tiago car for this amount jshd import sgk

पाकिस्तानात आयफोनच्या किमतीत तुम्ही भारतात Tata Tiago कार खरेदी करू शकता; Iphone 14 Pro ची किंमत ऐकून धक्काच बसेल

iPhone 14 Price in Pakistan vs India: पाकिस्तानातील आर्थिक परिस्थिती गटांगळ्या खात आहे.त्यातच दहशतवादी कारयावांमुळेही पाकिस्तानी जनता त्रस्त आहे. येथे आयफोनची किंमतही अधिक आहे.

Updated: April 10, 2025 10:42 IST
Follow Us
  • iPhone 14 Price in Pakistan
    1/8

    पाकिस्तानातील आर्थिक परिस्थिती गटांगळ्या खात आहे.त्यातच दहशतवादी कारयावांमुळेही पाकिस्तानी जनता त्रस्त आहे. (Photo: Pexels)

  • 2/8

    त्यामुळे पाकिस्तानात नियमित वापरातील वस्तुंच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. आयफोनविषयी बोलायचं झाल तर पाकिस्तानात आयफोन १४ च्या किमतीत तुम्ही भारतात टाटा टियागो कार खरेदी करू शकता.(Photo: Indian Express)

  • 3/8

    भारतात १२८ जीबीच्या आयफोन १४ प्रोची किमत ऑनलाईन शॉपिंग वेबसाई फ्लिपकार्टवर १ लाख १९ हजार रुपये आहे. (Photo: Pexels)

  • 4/8

    पाकिस्तानात priceoye.pk नुसार आयफोन १४ ची किंमत ५ लाख ३० हजार ९९९ रुपये आहे. डिस्काऊंट वगैरे घेऊन याची किमत ५ लाख ५ हजार ९९९ रुपये आहे. (Photo: Pexels)

  • 5/8

    त्यामुळे पाहायला गेलं तर पाकिस्तानात ज्या किमतीत तुम्ही आयफोन १४ प्रो खरेदी कराल त्या किमतीत भारतात तुम्ही टाटा टियागो खरेदी करू शकाल. (Photo: Pexels)

  • 6/8

    भारतात टाट टियागो कारच्या XE पेट्रोलबेस मॉडेलची किमत ४ लाख ९९ हजार ९९० रुपये आहे. (Photo: Indian Express)

  • 7/8

    पाकिस्तानात आयफोन १४ प्लसची किमत ४ लाख २० हजार ९९ रुपये आहे. (Photo: Pexels)

  • 8/8

    एवढंच नव्हे तर पाकिस्तानात आयफोन ११ सुद्धा महाग आहे. भारतात आयफोन ११ ची किंमत ४८ हजार ९०० रुपये आहे. तर पाकिस्तानात हीच किमत १ लाख ४३ हजार ५०० रुपये आहे. (Photo: Pexels)

TOPICS
आयफोनiPhoneपाकिस्तानPakistanमराठी बातम्याMarathi News

Web Title: Iphone 14 price in pakistan indians can buy tata tiago car for this amount jshd import sgk

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.