Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. venus transit 2025 in aries these three zodic sign increase bank balance sap

शुक्र देणार सुख-समृद्धी अन् अपार पैसा; मेष राशीतील प्रवेशाने ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींचे भाग्य चमकणार

Venus Planet Transit: शुक्र ग्रहाच्या राशी परिवर्तनाचा आणि नक्षत्र परिवर्तनाचा प्रभाव १२ राशींच्या व्यक्तींवर विविध प्रकारे पाहायला मिळतो.

April 11, 2025 13:30 IST
Follow Us
  • Venus Transit 2025
    1/9

    ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र ग्रहाला धन, संपत्ती, सौंदर्य, भौतिक सुख व आकर्षणाचा कारक ग्रह मानला जातो. ज्या व्यक्तींच्या कुंडलीत शुक्र मजबूत असतो.(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

  • 2/9

    अशा व्यक्तींना आयुष्यात कधीही कुठलीच आर्थिक चणचण भासत नाही. त्याशिवाय अशा व्यक्तीचे प्रेमसंबंधदेखील उत्तम असतात. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

  • 3/9

    पंचांगानुसार, सध्या शुक्र मीन राशीत प्रवेश केला असून येत्या जून महिन्यात शुक्र मंगळाच्या मेष राशीत राशी परिवर्तन करणार आहे. ज्याचा शुभ प्रभाव काही राशींच्या आयुष्यावर पाहायला मिळेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

  • 4/9

    शुक्र ग्रहाच्या राशी परिवर्तनाचा आणि नक्षत्र परिवर्तनाचा प्रभाव १२ राशींच्या व्यक्तींवर विविध प्रकारे पाहायला मिळतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

  • 5/9

    कर्क राशीच्या व्यक्तींना शुक्राचे राशी परिवर्तन खूप लाभदायी सिद्ध होईल. शुक्राचा मेष राशीतील प्रवेश कर्क राशीच्या व्यक्तींसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमची आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

  • 6/9

    शुक्राचे राशी परिवर्तन सिंह राशीच्या व्यक्तींनाही खूप अनुकूल ठरेल. शुक्राचा मेष राशीतील प्रवेश तुमच्यासाठी खूप फायदेशीर असेल. त्यामुळे या राशीच्या व्यक्तींना आयुष्यात खूप नवे बदल दिसून येतील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

  • 7/9

    मीन राशीच्या व्यक्तींसाठी देखील शुक्राचे राशी परिवर्तन अत्यंत सकारात्मक फळ देणारे असेल. शुक्राचे राशी परिवर्तन मीन राशीच्या व्यक्तींना सकरात्मक फळ देईल. या काळात करिअरमध्ये यश मिळेल; तसेच प्रमोशनही मिळेल.
    (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

  • 8/9

    (टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)

  • 9/9

    (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

TOPICS
ज्योतिषशास्त्रAstrologyज्योतिषशास्त्र आणि राशीभविष्यAstrology And Horoscopeराशी चिन्हZodiac Signराशी भविष्यRashibhavishya

Web Title: Venus transit 25 in aries these three zodic sign increase bank balance sap

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.