-
ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो ज्याचा शुभ प्रभाव १२ राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
केतू १८ महिन्यानंतर एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम
-
लवकरच केतू सूर्याच्या सिंह राशीत प्रवेश करणार आहे. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
केतूचे हे राशी परिवर्तन मे महिन्यात होणार आहे. ज्याच्या प्रभावाने काही राशींच्या व्यक्तींचे भाग्य चमकेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
कर्क राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ अनेक आनंदी वार्ता घेऊन येईल. करिअर, व्यवसायात चांगली प्रगती होईल. मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडतील. भाग्याची भरपूर साथ मिळेल. आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी केतूचे राशी परिवर्तन खूप शुभ परिणाम देणारा असेल. या काळात तुमच्या मनातील अनेक इच्छा पूर्ण होतील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
तूळ राशीच्या व्यक्तींसाठी केतूचा सिंह राशीतील प्रवेश अनुकूल ठरेल. हा काळ अनेक आनंदी वार्ता घेऊन येईल. करिअर, व्यवसायात चांगली प्रगती होईल. मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडतील. भाग्याची भरपूर साथ मिळेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
-
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
केतूचा सिंह राशीतील प्रवेश ‘या’ तीन राशींचे नशीब चमकवणार; करिअरमधील प्रगतीसह अचानक धनलाभ होणार
Ketu Transit 2025: केतू सूर्याच्या सिंह राशीत प्रवेश करणार आहे. केतूचे हे राशी परिवर्तन मे महिन्यात होणार आहे. ज्याच्या प्रभावाने काही राशींच्या व्यक्तींचे भाग्य चमकेल.
Web Title: Ketu gochar 25 three zodic get three zodic get abundant life and success in career sap