• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पावसाळी अधिवेशन
  • आजचा जोक
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. tips to prevent food from spoiling quickly without using a refrigerator sap

फ्रिजचा वापर न करता अन्न लवकर खराब होऊ नये यासाठी टिप्स

Keep Food Fresh In Fridge: अनेकांच्या मनात उन्हाळ्यात अन्न खराब होण्यापासून कसे वाचवायचे असा प्रश्न निर्माण होतो. आज आम्ही तुमच्यासाठी काही टिप्स घेऊन आलो आहोत.

April 16, 2025 17:35 IST
Follow Us
  • Tips to prevent food from spoiling quickly without using a refrigerator
    1/9

    उन्हाळ्यातील तापमानामुळे अन्न खूप लवकर खराब होते. अन्नपदार्थ सतत फ्रीजरमध्ये ठेवता येत नाहीत.
    (फोटो सौजन्य: Freepik)

  • 2/9


    या दिवसात ऑफिसला जातानाही गरम तापमानामुळे डब्यातील पदार्थ खराब होतात. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 3/9

    अनेकांच्या मनात उन्हाळ्यात अन्न खराब होण्यापासून कसे वाचवायचे असा प्रश्न निर्माण होतो. आज आम्ही तुमच्यासाठी काही टिप्स घेऊन आलो आहोत. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 4/9

    अन्न लवकर खराब होऊ नये यासाठी शिळे अन्न ताज्या जेवणात मिसळण्याची चूक कधीही करू नका.(फोटो सौजन्य: Freepik)

  • 5/9

    शिळे अन्न नेहमी ताजे अन्नापासून वेगळे ठेवा, असे केल्याने ते बराच काळ ताजे राहील. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 6/9


    जेवण बनवल्यानंतर ते झाकून ठेवा, कारण उन्हाळ्यात वातावरणात अनेक प्रकारचे जीवाणू वाढतात. अशा परिस्थितीत जर हे अन्नात गेले तर अन्न लवकर खराब होऊ शकते. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 7/9

    कॉलेज किंवा ऑफिसला जाण्यापूर्वी कधीही गरम अन्न पॅक करू नका. असे केल्याने ते खूप लवकर खराब होऊ शकते. अशा परिस्थितीत आधी अन्न थंड होऊ द्या. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 8/9

    तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही ते काही काळ फ्रीजरमध्येदेखील ठेवू शकता, यामुळे त्याचे तापमान कमी होईल; यानंतरच अन्न पॅक करा.
    (फोटो सौजन्य: Freepik)

  • 9/9

    (फोटो सौजन्य: Freepik)

TOPICS
ज्योतिषशास्त्रAstrologyज्योतिषशास्त्र आणि राशीभविष्यAstrology And Horoscopeराशी भविष्यRashibhavishyaराशीभविष्यHoroscope

Web Title: Tips to prevent food from spoiling quickly without using a refrigerator sap

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.