Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. namrata shirodkar vacation tuscany 9943816 iehd import ndj

नम्रता शिरोडकरने शेअर केले टस्कनीतील फोटो, पाहून तुम्हाला बॅग पॅक करून जावंस वाटेल!

Namrata Shirodkar’s Vacation : महेश बाबू आणि नम्रता शिरोडकर टस्कनीमध्ये सुट्टी घालवताना दिसले, शिरोडकरने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून फोटो शेअर केले आहेत. ट्रिपमधील काही सुंदर क्षण कॅमेऱ्यात कैद केले आहे.

April 18, 2025 22:22 IST
Follow Us
  • Tuscany
    1/6

    महेश बाबू आणि नम्रता शिरोडकर टस्कनीमध्ये सुट्टी घालवताना दिसले, शिरोडकरने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून फोटो शेअर केले आहेत. ट्रिपमधील काही सुंदर क्षण कॅमेऱ्यात कैद केले आहे. (स्रोत: Instagram/@namratashirodkar)

  • 2/6

    जर टस्कनी तुमच्या यादीत असेल, तर तेथील भेट देण्यासारख्या ५ ठिकाणांविषयी जाणून घ्या
    गॅलेरिया डेगली उफिझी : जगातील महान संग्रहालयांपैकी एक, उफिझीमध्ये इटालियन पुनर्जागरण काळातील कलाकृतींचा उत्कृष्ट संग्रह आहे, ज्यामध्ये बोटीसेली, टिटियन, मायकेलएंजेलो आणि लिओनार्डो दा विंची सारख्या कलाकारांच्या कलाकृतींचा समावेश आहे. (स्रोत: इंस्टाग्राम/@namratashirodkar)

  • 3/6

    ड्युओमो – कॅटेड्रेल डी सांता मारिया डेल फिओर: कॅथेड्रलचा प्रतिष्ठित घुमट हा प्रसिद्ध पुनर्जागरण वास्तुविशारद ब्रुनेलेस्ची यांनी डिझाइन केलेला एक वास्तुशिल्पीय नमुना होता. फ्लोरेन्सच्या विहंगम दृश्यांसाठी ४६३ पायऱ्या चढून जावे लागते (स्रोत: विकिमीडिया कॉमन्स)

  • 4/6

    सांता क्रोसची बॅसिलिका: हे फ्लॉरेन्समधील सर्वात श्रीमंत मध्ययुगीन चर्च आहे,  या बॅसिलिकामध्ये अनेक कलाकृती आणि मौल्यवान वस्तू आहेत, जे पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्रबिंदू आहे (स्रोत: विकिमीडिया कॉमन्स)

  • 5/6

    पियाझ्झेल माइकल एंजेलो : १९ व्या शतकात ज्युसेप्पे पोगी यांनी बांधलेला हा नवशास्त्रीय शैलीचा पियाझ्झा फ्लोरेन्सच्या ऐतिहासिक केंद्राचे काही सर्वोत्तम विहंगम दृश्ये देतो. या प्लाझामध्ये डेव्हिड आणि मेडिसी चॅपलच्या पुतळ्यांसह मायकेल एंजेलोच्या प्रसिद्ध शिल्पांच्या अनेक प्रतिकृती आहेत. (स्रोत: Instagram/@namratashirodkar)

  • 6/6

    पिसाचा झुकता मनोरा: डुओमो स्क्वेअरमधील धार्मिक संकुलाचा एक भाग आहे. हा मनोरा प्रसिद्ध आहे कारण तो दक्षिणेकडे झुकलेला आहे.  त्याच्या सात घंटा – प्रत्येक संगीताच्या नोटप्रमाणे – ज्यापैकी सर्वात मोठी, १६५५ मध्ये बनवली गेली होती, तिचे वजन पूर्ण साडेतीन टन होते! (स्रोत: विकिमीडिया कॉमन्स)

TOPICS
इटलीItalyमहेश बाबूMahesh Babuसुट्टी

Web Title: Namrata shirodkar vacation tuscany 9943816 iehd import ndj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.