
पान मसाल्याच्या जाहिरातीमुळे महेश बाबूला सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे.
महेश बाबूने बॉलिवूडबाबत केलेल्या वादग्रस्त विधानामुळे वातावरण तापलं असताना निर्माते बोनी कपूर यांनी देखील या वादामध्ये उडी घेतली आहे.
महेश बाबूच्या वक्तव्यावर अभिनेता सुनील शेट्टीनं प्रतिक्रिया दिली आहे.
‘सरकारु वारी पाता’ हा महेश बाबूचा आगामी चित्रपट आहे.