• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • वाशिम
    • बुलढाणा
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
    • इन्फ्रास्ट्रक्चर
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • कायदा
    • राजकारण
    • इतिहास
    • पर्यावरण
    • अर्थकारण
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • करिअर
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • ट्रेंडिंग
    • रेसिपी
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    • तंत्रज्ञान
    • FYI
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • चतुरा
  • फोटो
    • वेब स्टोरीज
    • व्हिडिओ
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • क्विझ – दीपिका पादुकोण
  • इस्रायल इराण संघर्ष
  • Sudoku
  • Stock Market
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • क्विझ – दीपिका पादुकोण
  • इस्रायल इराण संघर्ष
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. best time to eat watermelon read health benefits of eating watermelon ndj

कलिंगड खाण्याची उत्तम वेळ कोणती?

Watermelon Benefits : तज्ज्ञांच्या मते, कलिंगडाचे तुमच्या आरोग्यासाठी कसे फायदे आहेत, कलिंगड खाण्याची योग्य वेळ कोणती आणि कोणी हे फळ खाऊ नये, याविषयी जाणून घेऊ या.

April 27, 2025 16:57 IST
Follow Us
  • Watermelon Benefits
    1/9

    उन्हाळा आला की कैरी, खरबूज आणि कलिंगड यांसारख्या रसाळ आणि स्वादिष्ट हंगामी फळांचा आस्वाद घेण्यास सुरुवात होते. (Photo : Pexels)

  • 2/9

    उन्हाळ्याच्या दिवसात स्वादिष्ट वाटणारे कलिंगड शरीराला थंड आणि हायड्रेटेड ठेवतातच, पण त्यासह त्याचे असंख्य आरोग्यदायी फायदेही आहेत. (Photo : Pexels)

  • 3/9

    गोड, रसाळ, पौष्टिक असलेले कलिंगड हे फळ तुमच्या उन्हाळी फराळाचा एक भाग असणे अत्यंत आवश्यक आहे. (Photo : Pexels)

  • 4/9

    कलिंगडामध्ये ९० टक्क्यांहून अधिक पाणी असते, जे व्हिटॅमिन सी, ए, बी6 आणि पोटॅशियम, मॅग्नेशियम, लोह, फॉस्फरस, फोलेट आणि कॅल्शियम यांसारख्या खनिजांचा चांगला स्रोत आहे,” असे आयुर्वेदिकतज्ज्ञ डॉ. दिक्षा भावसार सांगतात. (Photo : Pexels)

  • 5/9

    कलिंगडामुळे तहान कमी लागते आणि शरीरातील पाण्याची कमतरता दूर होते.
    कलिंगडाच्या सेवनाने थकवा कमी होतो आणि आपल्याला फ्रेश वाटते. (Photo : Pexels)

  • 6/9

    कलिंगडामुळे छातीतील जळजळ दूर करण्यास मदत होते. तसेच मूत्राशयाचा संसर्ग दूर करण्यास मदत होते. (Photo : Pexels)

  • 7/9

    कलिंगडाच्या बिया
    केवळ कलिंगडामधील गरच नाही तर कलिंगडाच्या बियासुद्धा फायदेशीर आहेत. त्या थंड आणि पौष्टिक स्वरूपाच्या असतात. “बियांच्या तेलात लिनोलिक अॅसिड, ओलेइक अॅसिड, पामिटिक आणि स्टीरिक अॅसिडचे ग्लिसराइड असतात,” असे डॉ. भावसार पुढे सांगतात. (Photo : Pexels)

  • 8/9

    कलिंगड कसे खावे?
    तज्ज्ञांनी कलिंगडाचे सेवन कमी प्रमाणात करण्याचा सल्ला दिला. त्या सांगतात, “कलिंगड कमी प्रमाणात खा, ते जास्त प्रमाणात कधीही खाऊ नका अन्यथा तुम्हाला पोट फुगल्यासारखे वाटू शकते, गॅस होऊ शकतो आणि कदाचित पोटदुखीदेखील होऊ शकते.” याशिवाय हे फळ जेवणाबरोबर खाऊ नये. (Photo : Pexels)

  • 9/9

    कलिंगड खाण्याची योग्य वेळ
    आयुर्वेदानुसार, कलिंगड खाण्याची सर्वोत्तम वेळ सकाळी १० ते दुपारी १२ वाजेपर्यंत तुम्ही नाश्त्यात किंवा दुपारच्या जेवणादरम्यान खाऊ शकता. याशिवाय कलिंगड तुम्ही संध्याकाळी ५ वाजण्यापूर्वी खाऊ शकता. फक्त कलिंगड रात्री किंवा रात्रीच्या जेवणाबरोबर खाऊ नका. (Photo : Pexels)

TOPICS
फूड
Food
लाइफस्टाइल
Lifestyle
हेल्दी फूड
Healthy Food

Web Title: Best time to eat watermelon read health benefits of eating watermelon ndj

IndianExpress
  • Assassination fear looming, Iran’s Supreme Leader names likely successors
  • IND vs ENG, 1st Test Day 2 Highlights: Ollie Pope scores century, Jasprit Bumrah takes 3 as England post 209/3 at Stumps, trail India by 262 runs
  • Chennai-bound Indigo flight lands in Bengaluru after pilot announces ‘fuel mayday’
  • US moves B-2 stealth bombers to Guam as Israel-Iran conflict rages: Reports
  • Who is Mahmoud Khalil? From double refugee to the face of a campus protest movement
Follow Us
  • Facebook
  • Twitter
Download Apps
  • Play_stor
  • Apple_stor
Express Group
  • The Indian Express
  • The Financial Express
  • Jansatta
  • IeTamil.Com
  • IeMalayalam.Com
  • IeBangla.Com
  • ieGujarati.com
  • inUth
  • IE Education
  • The ExpressGroup
  • Ramnath Goenka Awards
Quick Links
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Indian Express Group
  • Advertise With Us
  • Contact us
  • This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
  • About Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.

  • होम
  • ई-पेपर
  • फोटो
  • व्हिडिओ
  • करिअर
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • रेसिपी
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • बुलढाणा
    • वाशिम
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • देश-विदेश
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • राशिभविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • क्विझ
  • चतुरा
  • लाइफस्टाइल
  • ऑटो
  • विश्लेषण
  • तंत्रज्ञान
  • FYI
  • वेब स्टोरीज
  • ऑडिओ
  • करिअर
    • चतुरंग
    • लोकरंग
    • बालमैफल
    • व्हिवा
    • वास्तुरंग
    • विशेष
  • अन्य
    • नवनीत
  • ब्लॉग्स
  • आमच्या विषयी
  • Contact Us
  • TERMS AND CONDITIONS
  • RSS
  • Privacy Policy
  • About Us