-
ज्योतिषशास्त्रानुसार सध्या मीन राशीत ग्रहांचा अद्भत संयोग निर्माण झाला आहे. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
सध्या मीन राशीत शुक्र, बुध, शनी आणि राहू हे चार ग्रह विराजमान आहेत. असा चतुर्ग्रही योग अनेक वर्षातून पाहायला मिळतो.
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम) -
ज्योतिषशास्त्रानुसार हा योग खूप प्रभावशाली मानला जातो.
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम) -
हा योग मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत असेल. तोपर्यंतचा काळ काही राशींसाठी खूप लाभादायी ठरेल.
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम) -
चार ग्रहांची युती कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात नोकरीत हवे तसे यश मिळवाल. मनातील सर्व इच्छा-आकांक्षा पूर्ण होतील. या काळात आई-वडील आणि तुमच्या गुरूंचा आर्शीवाद तुमच्या पाठीशी असेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम) -
चतुर्ग्रही योग वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी अत्यंत लाभदायी सिद्ध होईल, या काळात तुमच्या आयुष्यात अनेक चांगल्या घटना घडतील. आर्थिक समस्या दूर होतील. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल.
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम) -
धनु राशीच्या व्यक्तींसाठी चार ग्रहांची युती खूप फायदेशीर ठरेल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा सहज पूर्ण होतील. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नोकरी मिळण्याचे योग आहेत. व्यवसायात चांगला नफा मिळू शकतो.
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम) -
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.) -
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
पैसाच पैसा! मीन राशीतील बुध, शुक्र, शनी आणि राहूची युती आयुष्य बदलणार, गडगंज श्रीमंतीसह नोकरीत पगारवाढ होणार
Chaturgrahi Yog Effect: या ग्रहांच्या एकाच राशीत निर्माण झालेल्या संयोगामुळे या योगाला चतुर्ग्रही योग म्हटले जात आहे. हा योग काही राशींच्या व्यक्तींसाठी नक्कीच फायदेशीर ठरेल.
Web Title: Shani rahu budh and shukra yuti in meen rashi these three zodic get more profit sap