-
ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन होते; ज्याचा शुभ किंवा अशुभ प्रभाव १२ राशींपैकी काही राशीच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
ज्योतिषशास्त्रात गुरू ग्रहाला ज्ञान, सौभाग्य आणि सुख-समृद्धीचा कारक ग्रह मानले जाते. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
गुरु सध्या वृषभ राशीत विराजमान असून तो मेपर्यंत याच राशी राहणार आहे. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
तसेच तो १५ मे २०२५ रोजी वृषभ राशीतून मिथुन राशीत प्रवेश करेल. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये कर्क राशीत प्रवेश करेल. गुरूचे हे परिवर्तन १२ पैकी काही राशींच्या व्यक्तींना त्याचा फायदा होईल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
गुरू ग्रहाच्या राशी परिवर्तनाने मेष राशीच्या व्यक्तींना आयुष्यात अनेक चांगले बदल पाहायला मिळतील. या काळात तुमची आर्थिक स्थिती मजबूत असेल. या काळात समाजात मान-सन्मान, पद-प्रतिष्ठा वाढेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
गुरू ग्रहाच्या राशी परिवर्तनाने कन्या राशीच्या व्यक्तींना अनेक सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील. या काळात कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
धनु राशीच्या व्यक्तींसाठी गुरूचे राशी परिवर्तन खूप लाभदायी सिद्ध होईल. या काळात तुम्हाला आकस्मिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
(टीप : वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
-
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
देवगुरू बृहस्पतीचे दोन वेळा होणार राशी परिवर्तन, ‘या’ तीन राशींना अपार पैसा मिळणार
Jupiter Transit 2025: गुरू १५ मे २०२५ रोजी वृषभ राशीतून मिथुन राशीत प्रवेश करेल. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये कर्क राशीत प्रवेश करेल. गुरूचे हे परिवर्तन १२ पैकी काही राशींच्या व्यक्तींना त्याचा फायदा होईल.
Web Title: Jupiter change rashi two time three zodic get money love and prosperity sap