-
भारतात हातावर मेंदी काढणं अत्यंत शुभ मानलं जातं. आपण प्रत्येक चांगल्या प्रसंगी हातावर मेंदी काढतो. (छायाचित्र: @Stylish मेहंदी डिझाइन/इंस्टा)
-
अगदी साध्या पद्धतीपासून भरीव, रंगलेली मेंदी प्रत्येकाला आवडते. त्यामुळे घरातील कोणत्याही शुभप्रसंगी आपल्या हातावर सुंदर मेंदी असावी याकरता तुम्हीही इंटरनेटवर अनेक मेंदीचे डिझाइन शोधत असाल. (छायाचित्र: @Stylish मेहंदी डिझाइन/इंस्टा)
-
असेच हटके मेंदीचे डिझाइन आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. (छायाचित्र: @Stylish मेहंदी डिझाइन/इंस्टा)
-
डिझाइन-१ (छायाचित्र: @Stylish मेहंदी डिझाइन/इंस्टा)
-
डिझाइन – २ (छायाचित्र: @Stylish मेहंदी डिझाइन/इंस्टा)
-
डिझाइन-३ (छायाचित्र: @Stylish मेहंदी डिझाइन/इंस्टा)
-
डिझाइन-४ (छायाचित्र: @Stylish मेहंदी डिझाइन/इंस्टा)
-
डिझाइन-५ (छायाचित्र: @Stylish मेहंदी डिझाइन/इंस्टा)
-
डिझाइन-६ (छायाचित्र: @Stylish मेहंदी डिझाइन/इंस्टा)
-
डिझाइन-७ (छायाचित्र: @Stylish मेहंदी डिझाइन/इंस्टा)
-
डिझाइन-८ (छायाचित्र: @Stylish मेहंदी डिझाइन/इंस्टा)
-
डिझाइन-९ (छायाचित्र: @Stylish मेहंदी डिझाइन/इंस्टा)
-
डिझाइन-१० (छायाचित्र: @Stylish मेहंदी डिझाइन/इंस्टा)
-
डिझाईन-११ (फोटो: @Stylish मेहंदी डिझाइन/इंस्टा)
लग्न असो वा डोहाळे जेवण; नवे स्टायलिश मेंदीचे हे डिझाइन एकदा नक्की ट्राय करा!
भारतात हातावर मेंदी काढणं अत्यंत शुभ मानलं जातं. आपण प्रत्येक चांगल्या प्रसंगी हातावर मेंदी काढतो.
Web Title: New stylish and trendy mehandi ideas for wedding bride and mom to be baby shower sgk