-
ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे एका निश्चित कालावधीनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन होते. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
ग्रहांच्या राशी परिवर्तनामुळे शुभ योग किंवा राज योग निर्माण होतात. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम) -
जूनमध्ये महापुरूष राजयोग निर्माण होणार आहे ज्यामध्ये शुक्र ग्रह वृषभ राशीत प्रवेश करून मालव्य राजयोग निर्माण करेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
तर बुध ग्रह स्वराशी असलेल्या मिथुन राशीत प्रवेश करेल. ज्याच्या प्रभावाने काही राशींच्या व्यक्तींचे भाग्य चमकण्यास मदत होईल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
वृषभ राशीच्या व्यक्तींना भद्र आणि मालव्य राजयोग प्रत्येक क्षेत्रात यश देईल. या काळात तुम्हाला काम आणि व्यवसायात प्रचंड यश मिळेल आणि उत्पन्नात प्रचंड वाढ होईल. तसेच, बेरोजगार लोकांना यावेळी नवीन नोकरी मिळू शकते. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
मिथुन राशीच्या व्यक्तींनादेखील मालव्य आणि भद्र राजयोगाचा शुभ परिणाम अनुभवायला मिळेल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होण्यास मदत होईल. या काळात तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होईल. भौतिक सुखात वाढ होईल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
सिंह राशीसाठी हा योग खूप अनुकूल ठरेल. या काळात तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होईल. भौतिक सुखात वाढ होईल. तसेच उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
-
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
‘या’ तीन राशींना अचानक धनलाभ होणार? भद्र आणि मालव्य राजयोग देणार प्रत्येक क्षेत्रात यश
Shukra-Budh Gochar 2025: शुक्र ग्रह वृषभ राशीत प्रवेश करून मालव्य राजयोग निर्माण करेल. तर बुध ग्रह स्वराशी असलेल्या मिथुन राशीत प्रवेश करेल. ज्याच्या प्रभावाने काही राशींच्या व्यक्तींचे भाग्य चमकण्यास मदत होईल.
Web Title: Budh and shukra create bhadra and malavya rajyog these three zodic get success sap