• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. vat purnima 2025 pooja traditional look ideas for festival saree hairstyle makeup tips sdn

Vat Purnima 2025: यंदाची वटपौर्णिमा होईल खास! पूजेसाठी अशा व्हा तयार; बघा पारंपरिक लूकचे सुंदर पर्याय

Vat Purnima 2025 Traditional Look Ideas: वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही पैठणी साडीत असल्ल मराठमोळा लूक करू शकता.

Updated: May 29, 2025 12:19 IST
Follow Us
  • Vat Purnima 2025 Traditional Look Ideas
    1/13

    हिंदू पंचांगातील ज्येष्ठ पौर्णिमा हा दिवस ‘वटपौर्णिमा’ (Vat Purnima) म्हणून साजरा केला जातो.

  • 2/13

    वटपौर्णिमा म्हणजे सात जन्म तोच पती मिळण्यासाठी महिलांनी करायचे व्रत.

  • 3/13

    हे व्रत केल्यावर आपल्या पतीला जास्त आयुष्य मिळते आणि पुढच्या सात जन्मासाठी आपल्याला तोच पती मिळतो अशी धारणा आपल्या समाजात मागच्या बराच काळापासून रुढ आहे.

  • 4/13

    वड हा वृक्ष अनेक वर्ष आयुष्य असणारा भक्कम वृक्ष म्हणून ओळखला जातो.

  • 5/13

    वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही अभिनेत्री पूजा सावंतने नेसलेली पिवळ्या रंगाची बनारसी सिल्क साडी नेसू शकता.

  • 6/13

    साडीतील लूकवर तुम्ही केसांनी सिंपल बन किंना मेस्सी बन हेअरस्टाईल करू शकता.

  • 7/13

    लग्नातली नऊवारी साडी तुम्ही वटपौर्णिमेच्या दिवशी पुन्हा नेसू शकता.

  • 8/13

    भरजरी दागिन्यांचा साज तुम्हाला साडीतील लूकवर करता येऊ शकतो.

  • 9/13

    वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही पैठणी साडीत असल्ल मराठमोळा लूक करू शकता.

  • 10/13

    साडीतील लूक तुम्ही हलका किंवा न्यूड मेकअप लूक नक्की ट्राय करा.

  • 11/13

    सुंदर काठापदराची साडी वटपौर्णिमेच्या दिवशी अगदी शोभून दिसेल.

  • 12/13

    (सर्व फोटो सौजन्य : मराठी अभिनेत्री/इन्स्टाग्राम)

  • 13/13

    (हेही पाहा : किरण गायकवाडने सांगितला ‘देवमाणूस – मधला अध्याय’ मालिकेतील वाराणसी येथील शूटिंगचा अनुभव)

TOPICS
ट्रेंडिंगTrendingलाइफस्टाइलLifestyle

Web Title: Vat purnima 2025 pooja traditional look ideas for festival saree hairstyle makeup tips sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.