• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • माणिकराव कोकाटे
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. how to make akkha masoor dal bhaji or masoor bhaji recipe in marathi asp

सकाळी १० मिनिटात करा ‘मसूर डाळीची भाजी’; वाचा टिफिनसाठी बेस्ट, सोपी रेसिपी

Masur Bhaji Recipe : सकाळी उठायचा आपल्यातील प्रत्येकालाच कंटाळा येतो. त्यातच सकाळचा मोबाईलमध्ये वाजलेला अलार्म बंद करून आपण पुन्हा झोपलो की, मग उशीर हा होतोच. त्यातच स्वतःच यावरून काही जणांना डब्बा सुद्धा करायचा असतो.

May 31, 2025 22:03 IST
Follow Us
  • How To Make Akkha Masoor Dal Bhaji
    1/9

    सकाळी उठायचा आपल्यातील प्रत्येकालाच कंटाळा येतो. त्यातच सकाळचा मोबाईलमध्ये वाजलेला अलार्म बंद करून आपण पुन्हा झोपलो की, मग उशीर हा होतोच. त्यातच स्वतःच यावरून काही जणांना डब्बा सुद्धा करायचा असतो. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 2/9

    मग अशातच झटपट होणारी एखादी भाजी कोणती बनवायची असा प्रश्न आपल्यातील अनेकांना पडतो. तर आता तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. कारण – आज आम्ही तुमच्यासाठी एका खास भाजीची रेसिपी घेऊन आलो आहोत, ज्यामुळे अगदी कमी वेळेत तुमच्या टिफिनसाठी भाजी तयार होईल. तर या रेसीपीचे नाव आहे अक्खा मसुर डाळीची भाजी…(फोटो सौजन्य: @Freepik)

  • 3/9

    अक्खा मसूर डाळीची भाजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य – अक्खा मसुर डाळ, दोन कांदे, एक टोमॅटो, कोथिंबीर, कडीपत्ता, राई-जिरे, मसाला, मीठ, हळद, तेल, पाणी. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 4/9

    अक्खा मसूर डाळीची भाजी बनवण्याची कृती – सकाळी उठल्यावर वाटीभर अक्खा मसुर डाळ धुवून घ्या आणि पाच मिनिटे भिजत घाला.(फोटो सौजन्य: @Freepik)

  • 5/9

    कांदा आणि टोमॅटो कापून घ्या आणि कढईत तेल घाला.(फोटो सौजन्य: @Freepik)

  • 6/9

    मग त्यांत राई-जिरे, कडीपत्ता आणि मग त्यात कांदा, टोमॅटो घाला.(फोटो सौजन्य: @Freepik)

  • 7/9

    नंतर दीड चमचा मसाला, मीठ, हळद घाला आणि थोडं तेल सुटेपर्यंत भाजून घ्या.(फोटो सौजन्य: @Freepik)

  • 8/9

    त्यानंतर भिजत ठेवलेली अक्खा मसुरूची डाळ त्यात घाला.(फोटो सौजन्य: @Freepik)

  • 9/9

    अगदी थोडंसं पाणी घाला. अशाप्रकारे तुमची अक्खा मसुर डाळीची भाजी तयार. (फोटो सौजन्य: युट्युब / @Maharashtrian_Recipes_Latika)

TOPICS
रेसिपीRecipeलाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle Newsहेल्दी लाइफस्टाइलHealthy Lifestyle

Web Title: How to make akkha masoor dal bhaji or masoor bhaji recipe in marathi asp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.