-
ज्योतिषशास्त्रानुसार शनीला कर्मफळदाता आणि न्यायदेवता म्हटले जाते. तर शुक्र ग्रहाला सुख, समृद्धी आणि प्रेमाचा कारक ग्रह म्हटले जाते. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
सध्या शनी मीन राशीत विराजमान असून शुक्र जून महिन्यात मेष राशीत असेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
त्यामुळे शनी-शुक्र एकमेकांपासून ३० डिग्री वर असतील. ज्यामुळे द्विद्वादश योग निर्माण होईल. या योगाच्या शुभ प्रभावाने काही राशीच्या व्यक्तींना त्याचे शुभ परिणाम पाहायला मिळतील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
पंचागानुसार, ७ जून २०२५ रोजी शुक्र-शनी एकमेकांपासून ३० डिग्री अंतरावर असतील. ज्यामुळे हा योग निर्माण होईल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम) -
मेष राशीच्या व्यक्तींना शनी-शुक्राची युती खूप सकारात्मक ठरेल. तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. या काळात तुम्ही नेहमी सकारात्मक राहाल. स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील तसेच जे अविवाहित आहेत, त्यांचे लग्न ठरेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
शनी-शुक्राची युती मकर राशीच्या व्यक्तींसाठी खूप अनुकूल ठरेल. या काळात तुमच्या आयुष्यात आनंदी आनंद येईल. आयुष्यात मानसन्मान आणि कामाच्या ठिकाणी तुमचे वर्चस्व वाढेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
शनी-शुक्राची युती कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी भाग्यशाली सिद्ध होईल. या काळात उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील. कुटुंबीयांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. त्यांच्यासह दूरचे प्रवास घडतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
-
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
शनीदेव निर्माण करणार ‘द्विद्वादश राजयोग’; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना भरपूर पैसा मिळणार
Shani-Shukra Dwidwadash Drishti: शनी-शुक्र एकमेकांपासून ३० डिग्री वर असतील. ज्यामुळे द्विद्वादश योग निर्माण होईल. या योगाच्या शुभ प्रभावाने काही राशीच्या व्यक्तींना त्याचे शुभ परिणाम पाहायला मिळतील.
Web Title: Shanidev make dwadash yog three zodic get money sap