-
१- जो माणूस वारंवार हरल्यानंतरही प्रयत्न करत राहतो, तोच शेवटी जिंकतो. (Photo: Unsplash)
-
२- एक शहाणा माणूस त्याच्या पराभवातून शिकतो आणि त्याला त्याच्या भविष्यातील यशाचा आधार बनवतो. (Photo: Unsplash)
-
३- ज्याने स्वतःचे मन जिंकले आहे तो कोणत्याही पराभवातून सावरू शकतो आणि पुन्हा उभा राहू शकतो. (Photo: Unsplash)
-
४- तुमच्या कृतींवर लक्ष केंद्रित करा, परिणामांची चिंता सोडून द्या, यश सततच्या प्रयत्नातूनच मिळते. (Photo: Unsplash)
-
५- ज्ञान हे असे शस्त्र आहे जे पराभूत व्यक्तीलाही विजेता बनवते. माणसाने आयुष्यभर काही ना काही शिकत राहिले पाहिजे. (Photo: Unsplash)
-
६- चांगली संगत तुम्हाला पराभवातून बाहेर काढते, वाईट लोकांपासून दूर राहा. (Photo: Unsplash)
-
७- कठीण काळात धीर राखणे हे भविष्यातील यशाचे लक्षण आहे. (Photo: Unsplash)
-
८- जो शांतपणे कठोर परिश्रम करतो तो यशस्वी होतो, तर इतर त्याच्यावर हसतात. (Photo: Unsplash)
-
९- क्षमा करायला शिका आणि अपयशाने खचणं बंद करा कारण ते तुम्हाला नवीन विजयांसाठी तयार करते. (Photo: Unsplash)
-
१०- जर तुम्ही अपयशी ठरला असाल तर स्वतःला सावरून उभे राहा, दुसरे कोणीही तुम्हाला यशस्वी करू शकत नाही. (Photo: Unsplash) हेही पाहा- Food For Liver In Monsoon: पावसाळ्यात यकृताची काळजी घेणेही महत्वाचे आहे; ‘हे’ ५ पौष्टिक पदार्थ त्याला निरोगी ठेवतात
चाणक्य नीतीतील ‘या’ १० गोष्टी अंगीकारल्या तर पराभूत व्यक्तीही यशस्वी होऊ शकते…
चाणक्य नीतीनुसार, प्रत्येकाला यश मिळू शकते. पण यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणे आणि त्या अंमलात आणणे महत्त्वाचे आहे.
Web Title: Remember these 10 rules of chanakya niti to turn a loser into a success spl