Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. shocking death of karishmas ex husband sanjay kapoor do bee stings really cause heart attack spl

करिश्मा कपूरच्या घटस्फोटीत नवऱ्याचा धक्कादायक मृत्यू; मधमाशीच्या डंखानं खरंच हृदयविकाराचा झटका येऊ शकतो का?

Do bee stings really cause heart attack? : गोड मध देणारी मधमाशी माणसाला मारू शकते का? करिश्मा कपूरच्या माजी पतीला मधमाशीच्या चाव्यामुळे खरोखरच हृदयविकाराचा झटका आला होता का? मधमाशीच्या चाव्यामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो का? याबद्दल जाणून घेऊयात…

June 14, 2025 17:26 IST
Follow Us
  • karishma kapoor and sunjay kapur
    1/10

    मधमाशीने घेतलेला चावा
    Karishma’s Ex-Husband Death Causes: हृदयविकाराच्या झटक्यापूर्वी, संजयला तोंडात मधमाशीने चावा घेतला होता. चाव्यामुळे त्याचा घसा सुजला. त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आणि त्याला हृदयविकाराचा झटका आला. (Photo: Indian Express)

  • 2/10

    पण आता प्रश्न असा आहे की गोड मध देणारी मधमाशी एखाद्या व्यक्तीचा जीव घेऊ शकते का? मधमाशीच्या डंकामुळे खरोखरच माणूस मरु शकतो? (Photo: Social Media)

  • 3/10

    मधमाशी माणसाला मारू शकते का? 
    आपल्याला मधमाश्यांपासून गोड मध मिळतो, जो आरोग्यासाठी फायदेशीर मानला जातो. त्यात भरपूर अँटीऑक्सिडंट्स असतात. ज्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते. पण या मधमाशा कधीकधी प्राणघातकही ठरू शकतात. (Photo: Social Media)

  • 4/10

    त्यांचा डंख इतका विषारी असतो की जर योग्य काळजी घेतली नाही तर एखाद्या व्यक्तीचा जीवही घेऊ जाऊ शकतो. (Photo: Social Media)

  • 5/10

    मधमाश्या कधीकधी प्राणघातक ठरू शकतात
    मधमाशांचा पोळं किंवा झुंड धोकादायक असू शकते. कधीकधी, पोळं तोडण्याचा प्रयत्न केल्यास चेहऱ्यावर सूज येऊ शकते किंवा तापही येऊ शकतो. काही लोकांसाठी मधमाशांचा डंख खूप धोकादायक असू शकतो. (Photo: Indian Express)

  • 6/10

    सूज जीवघेणी ठरू शकते
    मधमाश्यांच्या चाव्यामध्ये फॉर्मिक अॅसिड असते. ते एक आम्लयुक्त संयुग असते. चाव्यामुळे त्या ठिकाणी सूज, खाज आणि वेदना होतात. (Photo: Indian Express)

  • 7/10

    रक्तदाब कमी होऊ शकतो आणि श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो
    काही प्रकरणांमध्ये, ताप किंवा ऍलर्जीची प्रतिक्रिया देखील येऊ शकते. ही लक्षणे काही तासांपासून काही दिवसांपर्यंत टिकू शकतात. (Photo: Social Media)

  • 8/10


    जर एखाद्या व्यक्तीला १००० पेक्षा जास्त वेळा चावा घेतला तर त्याचा रक्तदाब अचानक कमी होतो. श्वसनमार्ग फुगतात आणि हृदयविकाराचा झटका येतो. याला अ‍ॅनाफिलेक्टिक शॉक म्हणतात. (Photo: Social Media)

  • 9/10

    मधमाशी चावल्यावर काय करावे?
    त्वचेत अडकलेला डंख शक्य तितक्या लवकर काढून टाका. ती जागा अँटीसेप्टिक साबणाने धुवा. अँटीसेप्टिक क्रीम लावा. बर्फ, मध, टूथपेस्ट आराम देतात. जर तुम्हाला अनेक वेळा दंश झाला असेल तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या. जर मधमाशांचा थवा तुमचा पाठलाग करत असेल तर घरात जा आणि दार बंद करा. (Photo: Indian Express)

  • 10/10

    मधमाशी अनेकदा दंश केल्यानंतर मरते. तिचा दंश काट्यासारखा असतो जो शरीरात अडकतो. जेव्हा तो काटा बाहेर काढला जातो तेव्हा त्यामागचा भाग फुटतो आणि ती मरते. (Photo: Social Media) हेही पाहा- बदलत्या जगाबरोबर तुम्हीही व्हा अपग्रेड; २०२५ मधल्या ‘या’ ट्रेंडिंग १७ हेअर स्टाईलने बदला तूमचा लूक, सर्वजण होतील अवाक!

TOPICS
करिश्मा कपूरKarishma Kapoorलाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle Newsसंजय कपूरSanjay Kapoor

Web Title: Shocking death of karishmas ex husband sanjay kapoor do bee stings really cause heart attack spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.