scorecardresearch

करिश्मा कपूर

करिश्मा कपूर ही १९९० च्या दशकात आणि २००० च्या सुरुवातीच्या काळातहिंदी चित्रपटातील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक होती. ती तिच्या काळातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक होती. ‘दिल तो पागल है’, ‘हम साथ साथ है’, ‘बीवी नंबर 1’, ‘फिजा’ आणि ‘राजा हिंदुस्तानी’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर तिला एक प्रतिभावान अभिनेत्री म्हणून दर्जा मिळू लागला. तिने वयाच्या १७ व्या वर्षी ‘प्रेम कैदी’ या रोमँटिक चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. जवळपास दशकभर रुपेरी पडद्यावर राज्य केल्यानंतर तिने एका उद्योगपतीशी लग्न केले आणि २००३ मध्ये बॉलिवूडमधून ब्रेक घेतला. हिंदी चित्रपटसृष्टीतील बडं प्रस्थ असलेल्या कपूर खानदानात जन्म घेऊनही तिचे आयुष्य कधीच सोपे नव्हते. करिश्माला प्रेमाने लोलो म्हटले जाते जे तिचे टोपणनाव आहे. तिचे टोपणनाव हॉलिवूड अभिनेत्री “जीना लोलोब्रिगिडा” वरून पडले आहे. करिश्माचे वडील अभिनेता रणधीर कपूर हे पंजाबी कुटुंबातील आहेत, तर तिची आई बबिता सिंधी कुटुंबातील आहे.Read More
Aamir Khan and Karishma Kapoor
करिश्मा कपूरने आईसमोर दिला होता ‘राजा हिंदुस्थानी’तला किसिंग सीन, २७ वर्षांनी दिग्दर्शकाने सांगितला ‘तो’ किस्सा!

राजा हिंदुस्थानी सिनेमातला किसिंग सीन त्यावेळी चांगलाच चर्चिला गेला होता.. तसंच यावरुन काही वादही झाले होते. आता त्यामागचा किस्सा समोर…

bollywood actress karisma kapoor birthday special
Karisma Kapoor Birthday : करिश्मा कपूर कशी झाली बॉलीवूडची ‘लोलो’? जाणून घ्या अभिनेत्रीच्या टोपणनावामागील रंजक कहाणी…

Happy Birthday Karisma Kapoor : करिश्मा कपूर आज आपला ५० वा वाढदिवस साजरा करणार आहे…

karisma kapoor and madhuri dixit
“दिल तो पागल है…,” २६ वर्षांनी माधुरी दीक्षित आणि करिश्मा कपूर एकत्र; नेटकरी म्हणाले, “फक्त शाहरुख…”

माधुरी दीक्षित आणि करिश्मा कपूरने अनेक वर्षांनी केला एकत्र डान्स, व्हिडीओ व्हायरल

karishma-kapoor-divorce-case
बेदम मारहाण, मित्रांबरोबर रात्र घालवण्यास केलेली बळजबरी अन्…; करिश्मा कपूरने एक्स पती संजय कपूरवर केलेले भयंकर आरोप

करिश्मा आणि संजय यांनी २००३ मध्ये लग्नगाठ बांधली

karisma kapoor troll
“लग्न, घटस्फोट त्यानंतर एकमेकांचे…” करिश्मा कपूरला पूर्वाश्रमीच्या पतीबरोबर पाहून नेटकरी संतापले, म्हणाले…

करिश्मा कपूर पूर्वाश्रमीच्या पतीबरोबर गेली डिनर डेटला, व्हिडीओ व्हायरल

karisma kapoor and aishwarya rai
Video : नीता अंबानींच्या कार्यक्रमात नवऱ्याच्या एक्स गर्लफ्रेंडला पाहून ऐश्वर्या रायने केलं असं काही की…; व्हिडीओ व्हायरल

ऐश्वर्या राय बच्चनच्या एका कृतीने वेधलं लक्ष, अभिनेत्रीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

randhir-kareena-karisma-babita
३५ वर्षांचा दुरावा संपला! करीनाचे पालक रणधीर कपूर अन् बबिता एकत्र राहणार; प्रेमविवाह करूनही ‘या’ कारणामुळे झालेले वेगळे

प्रेमविवाह करणारे रणधीर व बबिता घटस्फोट न घेता मागच्या ३५ वर्षांपासून एकमेकांपासून वेगळे राहत होते.

Gina Lollobrigida died
जगातील सर्वात सुंदर महिला आणि अभिनेत्रीचं निधन, करिश्मा कपूरशी होतं खास कनेक्शन

जिना लोलोब्रिगिडा यांचा मृत्यू कशामुळे झाला याचे कारण अद्याप समजू शकले नाही.

karisma kapoor divorce karisma kapoor
गरोदरपणातच नवऱ्याने आईला करिश्मा कपूरच्या कानाखाली मारण्यास सांगितली, अभिनेत्रीही मागे हटली नाही अन्…

घटस्फोटानंतर दुसरं लग्न न करण्याचा करिश्मा कपूरचा निर्णय. एकटीनेच करते दोन्ही मुलांचं सांभाळ.

karishma kapoor dance video viral
Video: भर पार्टीत ‘दिल ले गयी’ गाण्यावर बेभान होऊन नाचली करिश्मा कपूर, उपस्थितही तिच्याकडेच बघत राहिले अन्…

‘दिल ले गयी’ गाण्यावर करिश्मा कपूरने लावले ठुमके, व्हिडीओ व्हायरल

संबंधित बातम्या

क्विझ ×