• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. people born on this date are mahadevs favorites luck wealth and fame follow them pdb

ज्यांचा वाढदिवस ‘या’ तारखेला, त्यांचं नशिब बलाढ्य! भोळ्या शंकराच्या कृपेने ‘या’ लोकांचं जीवन होतं सुवर्णमय, महादेव देतात यश आणि पैसा!

Lord Shiva Favourite Mulank: ‘या’ भाग्यशाली जन्मतारखांवर आहे महादेवाची कृपा; आयुष्यात यश अपोआप चालत येतं!…

June 17, 2025 09:29 IST
Follow Us
  • ज्याप्रमाणे व्यक्तीच्या स्वभावाचा आणि व्यक्तिमत्त्वाचा अंदाज राशीवरून लावता येतो, त्याचप्रमाणे संख्याशास्त्रातही संख्यांना खूप महत्त्व आहे. (Photo-freepik)
    1/12

    ज्याप्रमाणे व्यक्तीच्या स्वभावाचा आणि व्यक्तिमत्त्वाचा अंदाज राशीवरून लावता येतो, त्याचप्रमाणे संख्याशास्त्रातही संख्यांना खूप महत्त्व आहे. (Photo-freepik)

  • 2/12

    असे मानले जाते की, प्रत्येक संख्या कोणत्या ना कोणत्या ग्रहाशी संबंधित आहे. आपली जन्मतारीख केवळ एक आकडा नसतो, तर ती आपल्या आयुष्याची दिशा आणि नशीब ठरवते, असं अंकज्योतिषशास्त्र सांगतं. (Photo-freepik)

  • 3/12

    मूलांक एक अंक असतो. व्यक्तीच्या जन्मतारखेतून मिळणारा अंक, त्या व्यक्तीच्या संदर्भातील अनेक गोष्टींचा खुलासा करतो. एकंदरीत, हा अंक त्या व्यक्तीच्या जीवनाच्या संबंधित असतो. (Photo-freepik)

  • 4/12

    १ ते ९ या अंकांचे संबंधित ग्रह आणि देव असतात आणि काही निवडक अंक असणाऱ्या व्यक्तींवर भगवान शंकराची विशेष कृपा सदैव राहते. (Photo-freepik)

  • 5/12

    अशा लोकांचे जीवन राजासारखे होते आणि त्यांच्या प्रत्येक इच्छा भोलेनाथ पूर्ण करतात. चला जाणून घेऊया, कोणत्या जन्मतारखांच्या लोकांवर शिवशंकर कायम मेहरबान राहतात. (Photo-Pixabay)

  • 6/12

    अंकशास्त्रानुसार, जे लोक महिन्याच्या ७, १६ किंवा २५ तारखेला जन्मलेले असतात, त्यांचा मूलांक ७ असतो. या मूलांकाचा संबंध केतू ग्रहाशी असून हे लोक प्रामुख्याने शांत, आध्यात्मिक असतात. यांच्यात भगवान शिवविषयी ओढ असते. (Photo-Pixabay)

  • 7/12

    भोलेनाथाची भक्ती केल्याने त्यांना मानसिक शांती, आर्थिक समृद्धी आणि अध्यात्मिक प्रगतीचा आशीर्वाद मिळतो. अनेकदा संकटे त्यांच्यापर्यंत पोहोचतही नाहीत, असंही म्हणतात. (Photo-Pixabay)

  • 8/12

    ज्यांचा जन्म ५, १४ किंवा २३ तारखेला झाला आहे, त्यांचा मूलांक ५ असतो. हा अंक बुध ग्रहाशी निगडित असून हे लोक बुद्धिमान, बोलण्यात कुशल, स्वभावाने नम्र असतात. आणि इतरांना मदत करण्यातही नेहमी पुढे येत असतात. (Photo-Pixabay)

  • 9/12

    हे लोक भोलेनाथाची भक्ती मनापासून करतात, त्यामुळे त्यांना करिअर, व्यवसाय आणि कौटुंबिक जीवनात मोठे यश मिळते. त्यांचं यश हे फक्त मेहनतीचं नव्हे, तर शिवकृपेचं फळ असतं. (Photo-Pixabay)

  • 10/12

    ९, १८ किंवा २७ तारखेला जन्मलेल्यांचा मूलांक ९ असतो. हा अंक मंगळ ग्रहाशी संबंधित आहे. हे लोक अत्यंत धाडसी, मेहनती आणि जिद्दी असतात. शिवशंकरांवरील श्रद्धेमुळे ते संकटातही डगमगत नाहीत. (Photo-Pixabay)

  • 11/12

    त्यांच्या कठीण काळातही भोलेनाथ त्यांच्यासोबत असतात, त्यामुळे त्यांना समाजात मान-सन्मान, यश आणि प्रतिष्ठा मिळते. (Photo-Pixabay)

  • 12/12

    (Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.) (Photo-Pixabay)

TOPICS
ज्योतिषशास्त्रAstrologyज्योतिषशास्त्र आणि राशीभविष्यAstrology And Horoscopeराशी चिन्हZodiac Signराशी भविष्यRashibhavishya

Web Title: People born on this date are mahadevs favorites luck wealth and fame follow them pdb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.