• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. follow these important home remedies tips for aari work blouse care sdn

लग्नासाठी नाजूक आरी वर्क केलेले महागड्या ब्लाऊजची ‘अशी’ घ्या काळजी; चमकही राहील कायम आणि खराबही होणार नाहीत

आरी वर्क ब्लाऊज थेट सूर्यप्रकाशात वाळवू नका. सावलीत वाळवल्यास रंग टिकून राहतो.

Updated: June 18, 2025 10:28 IST
Follow Us
  • Aari Work Blouse Care Tips
    1/10

    Aari Work Blouse Care Tips: आरी वर्क केलेला ब्लाऊज नेहमी हाताने सौम्य साबणाने धुवा.

  • 2/10

    आरी वर्क ब्लाऊजसाठी वॉशिंग मशीनचा वापर टाळा, कारण त्यामुळे धागे उसवण्याची शक्यता असते.

  • 3/10

    आरी वर्क केलेला ब्लाऊज गरम पाण्याने धुतल्यास धाग्यांचा रंग उतरू शकतो किंवा केलेले सुतकाम खराब होऊ शकते.

  • 4/10

    ब्लाऊज उलटे करून धुवा. त्यामुळे सजावटीच्या धाग्यांवर थेट घर्षण होणार नाही.

  • 5/10

    ब्लाऊज स्वच्छ करण्यासाठी सौम्य डिटर्जंट वापरा. ब्लीच किंवा केमिकल्स वापरू नका.

  • 6/10

    आरी वर्क ब्लाऊज थेट सूर्यप्रकाशात वाळवू नका. सावलीत वाळवल्यास रंग टिकून राहतो.

  • 7/10

    आरी वर्कच्या भागावर थेट इस्त्री करू नका. त्यावर कापड ठेवून सौम्य तापमानावर इस्त्री करा.

  • 8/10

    ब्लाऊज फोल्ड करताना आरी वर्कच्या भागात टिश्यू पेपर ठेवा. त्यामुळे धाग्यांना दाब बसणार नाही आणि वर्क खराब होणार नाही.

  • 9/10

    (सर्व फोटो सौजन्य : मराठी अभिनेत्री आणि निशांत तापकीर/इन्स्टाग्राम)

  • 10/10

    (हेही पाहा : ब्लॅक अँड व्हाईट सूटमध्ये श्रिया पिळगांवकरचा स्वॅग लूक; फोटो इन्स्टाग्रामवर व्हायरल)

TOPICS
ट्रेंडिंगTrendingमराठी बातम्याMarathi Newsलाइफस्टाइलLifestyle

Web Title: Follow these important home remedies tips for aari work blouse care sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.