-
ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ग्रहाचे ठराविक कालावधीनंतर राशी परिवर्तन किंवा नक्षत्र परिवर्तन होते. ज्याचा शुभ प्रभाव मानवी जीवनावर पाहायला मिळतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
ज्योतिषशास्त्रात शुक्र ग्रहाला धन, संपत्ती, सौंदर्य, भौतिक सुख व आकर्षणाचा कारक ग्रह मानला जातो. तर ग्रहांचा सेनापती मंगळ ग्रहाला आत्मविश्वास, उत्साह, ऊर्जेचा कारक ग्रह मानले जाते. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
मे महिन्यामध्ये दैत्य गुरूचा मंगळाच्या मेष राशीत प्रवेश झाला होता. या राशीत तो २९ जूनपर्यंत विराजमान आहे. तसेच सध्या मंगळ ग्रह सिंह राशीत विराजमान आहे. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
ज्यामुळे धनशक्ति राजयोग निर्माण होत आहे. हा राजयोग १२ राशींच्या व्यक्तींसाठी कसा जाईल, हे आपण जाणून घेऊ (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
मिथुन राशीच्या व्यक्तींना हा राजयोग खूप फायदेशीर ठरेल. या काळात तुमच्या कामातील सर्व अडथळे दूर होतील. या काळात तुम्हाला अनेक आकस्मिक धनलाभ होतील. प्रत्येक कामात कुटुंबीयांची साथ मिळेल. तुमच्या सर्व अडचणी दूर होतील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम) -
हा शुभ राजयोग कर्क राशीच्या व्यक्तींना लाभदायी सिद्ध होईल. मनातील सर्व इच्छा, आकांक्षा पूर्ण होण्याची दाट शक्यता आहे. या काळात तुमच्यावर खूप सकारात्मक परिणाम झाल्याचे पाहायला मिळेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
वृश्चिक राशीच्या व्यक्तींनाही हा शुभ राजयोग खूप अनुकूल सिद्ध होईल. आयुष्यातील अडथळे दूर होतील. या काळात नव्या नोकरीची ऑफर मिळेल किंवा नोकरीत पगारवाढ होईल. कुटुंबात आनंदी आनंद असेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.) -
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
शुक्र-मंगळाच्या कृपेने ‘या’ तीन राशींच्या आयुष्यात अचानक धनलाभ होणार
Shukra And Mangal Rahi Parivartan: या राशीत तो २९ जूनपर्यंत विराजमान आहे. तसेच सध्या मंगळ ग्रह सिंह राशीत विराजमान आहे. ज्यामुळे धनशक्ति राजयोग निर्माण होत आहे.
Web Title: Shani mangal create dhanashakti rajyog these three zodic get money sap